भिवंडी : मोहर्रम निमीत्ताने शहरातील विविध मुस्लिम मोहल्ल्यात २९ पंजे तर ६८ ताजीयाची स्थापना करण्यात आली होती. त्यापैकी काही ताजीया आणि पंजांचे आज रोजी मिरवणूक काढून त्यांना ठंडे(विसर्जीत)करण्यात आले. ताजीया स्थापन केलेल्या काही ठिकाणी काल रात्रीपासून ...
महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून कोणत्याही इमारतीत बांधकाम करण्यासाठी अग्निशमन दलाचा ना हरकत दाखला वेळेत मिळणे हे दुर्मीळ मानले जात असताना याच दलाच्या अधिकाºयाने निवृत्तीच्या अखेरच्या दिवशी प्रचंड कार्यक्षमता दाखवली आणि सुमारे दोनशे फाइली हातावेगळ्या क ...
सराफ बाजारातील बालाजी कोट परिसरातील एका तीन मजली जुन्या वाड्यातील पोळवाड्याच्या तिसऱ्या मजल्यावर अचानकपणे आग लागली. पाण्याच्या बादलीत सोडलेल्या हिटरकडे दुर्लक्ष झाल्यामुळे पाणी प्रचंड तापले आणि बादलीतून बाहेर पडले यावेळी हिटरही जमिनीवर पडल्याने घराती ...
मध्यवर्ती प्रशासकीय इमारत कार्यालय परिसरात असलेल्या जलसंपदा विभागाच्या गिरणा नदी खोरे प्रकल्प विभागाच्या पुनंद उजवा कालवा व पुनंद डावा कालवा उपविभाग कार्यालयातील दप्तर विभागाला लागलेल्या आगीत हजारो दस्तऐवज व महत्त्वपूर्ण कागदपत्रे जळून खाक झाले. ...