देवळाली येथील बेकरीला बुधवारी (दि. २४) सकाळी भीषण आग लागल्याने बेकरी शॉपचे संपूर्ण साहित्य भस्मसात झाले आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ...
नांदगाव : शहरापासून ३ किमी अंतरावर नांदगाव-मनमाड रोडवरील फुलेनगर येथे आदिवासी पाड्यावरील राहत्या घरांना अचानक आग लागली. त्यात तीन घरे जळून खाक झाली. आग विझविण्यासाठी नागरिकांनी घरात पिण्यासाठी भरून ठेवलेल्या हंड्यांतील पाणी वापरले; मात्र आगीने रौद्र ...
नायगाव: सिन्नर तालुक्यातील नायगाव येथील म्हाळोबा-बिरोबा महाराज यांचा दोन दिवशीय यात्रोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात पार पडला. कुस्त्यांच्या दंगलीने यात्रेची सांगता झाली. ...
विल्होळी : गावाच्या शिवारात अंबड-बिल्लोरी रस्त्यावरील असलेल्या दोन कंपन्यांना अचानकपणे आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. अग्निशमन दलाने वेळीच धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविले. अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी उशिरा पोहचल्याने आगीने रौद्रावतार धारण क ...
इगतपुरी : मुंबई आग्रा महामार्गावरील कसारा घाटात गॅस टँकरला अचानक आग लागल्यामुळे काही काळ मुंबईहुन नाशिककडे जाणारा महामार्ग बंद करण्यात आला होता. मात्र हा भीषण अपघात वेळी दक्षता घेतल्याने थोडक्यात निभावला. ...
मालेगाव : शहरातील सटाणा रोडवरील सेजल जयेश शहा यांच्या सार्थ बुटिक या कापड दुकानाला मंगळवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास अचानक आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ...