पश्चिम नाशिक वनविभागाच्या सातपूर वनपरिमंडळाच्या हद्दीत असलेल्या बेळगाव ढगा येथील संतोषा, भागडी या दोन डोंगरांच्या माथ्यावर कृत्रिम वणवा भडकून डोंगरमाथ्यावरील मौलिक भारतीय प्रजातीच्या वृक्षसंपदेसह जैवविविधतेची अपरिमित हानी झाली ...
मालेगाव : तालुक्यातील माळमाथा भागातील कौळाणे (गा.) येथे पिंपळादेवीची दोन दिवशीय यात्रा संपन्न झाली. यात्राकाळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ...
काजीसांगवी : चांदवड तालुक्यातील दरसवाडी (हिरापुर) शिवारातील लामखडे वस्तीवरील नागु लामखडे यांच्या गोठयाला दुपारी अचानक लागलेल्या आगीत गोठयातील गाईचा मृत्यु झाला तर म्हैस गंभीर भाजली आहे. ...