वर्धा येथून निघालेली महाजनादेश यात्रा शुक्रवारी शहरात पोहचली. नागपूरकरांनी कुठे फटाक्यांची आतषबाजी, कुठे पुष्पवर्षाव तर कुठे ढोलताशांच्या गजर करीत उत्स्फूर्तपणे जनादेश दिला. रस्त्याच्या दुतर्फा यात्रेच्या स्वागतासाठी जमलेल्या नागपूरकरांचे, मुख्यमंत्र ...
नांदगाव रोडलगत मिल्लतनगर भागामध्ये असलेल्या रद्दीच्या गुदामाला आग लागल्याने लाखो रु पयांचा रद्दी कागद, पेपर कटिंग मशिनरी, मोटारसायकल जळून खाक झाली. शॉर्टसर्किटमुळे आग लागून सुमारे आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ...
येवला : शहरातील नांदगाव रोड लगत असलेल्या मिल्लत नगर भागामध्ये भर वस्तीमधील रद्दी कागद गोडाऊनला आग लागल्याने लाखो रु पयाचा रद्दी कागद, पेपर कटिंग मशिनरी, मोटर सायकल, सायकल जळून खाक झाल्या. या आगीत सुमारे आठ ते दहा लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. ...
नायगाव: संबळ पिपाणीचा मंगलमय सुर, फटाक्यांची आतषबाजी हरिनामाचा गजर करत... संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज दिंडीचे सिन्नर तालुक्यातील पास्ते येथे ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले. ...
सर्वधर्मीयांचे श्रध्दास्थान असलेले जुने नाशिकमधील सुफी संत हजरत पीर सय्यद सादिकशाह हुसेनी बाबा यांचा बारा दिवसीय वार्षिक यात्रोत्सव (उरूस) सुरू झाला आहे. ...