फेसबुक हे लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः 13 वर्षांहून अधिक वय असलेली व्यक्ती फेसबुकचे सदस्य होऊ शकते. फेसबुक हे मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे. Read More
मैत्रिणीला इम्प्रेस करण्यासाठी एका तरुणाने फेसबुकवर शेअर केलेले फोटो त्याला स्वत:लाच खूप महागात पडले. ते फोटो पाहून त्याचा एक जवळचा मित्रच त्याचा वैरी झाला अन् त्याने त्याचे आपल्या मित्रांच्या माध्यमातून अपहरण करून घेतले. ...
भविष्यात या पेजेसवरुन अशा घटना सुरु राहिल्या तर महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था बिघडू शकते असा इशारा मनसेने दिला आहे. त्याचसोबत मनसेने याबाबत पुरावे दिले आहेत. ...
फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट करणारे हातकणंगले विधानसभा मतदार संघातील उमदेवार प्रशांत ज्ञानेश्वर गंगावणे (सर) यांना निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता दामले-कुलकर्णी यांनी नोटीस बजावली आहे. ...