लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फेसबुक

फेसबुक

Facebook, Latest Marathi News

फेसबुक हे लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः 13 वर्षांहून अधिक वय असलेली व्यक्ती फेसबुकचे सदस्य होऊ शकते. फेसबुक हे मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे.
Read More
फेसबुकचा पुन्हा 'घोळ'; 15 लाख युजर्सचे ई मेल कॉन्टॅक्ट्स केले अपलोड - Marathi News | facebook uploaded email contacts of almost 15 lakh user | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फेसबुकचा पुन्हा 'घोळ'; 15 लाख युजर्सचे ई मेल कॉन्टॅक्ट्स केले अपलोड

कोट्यवधी फेसबुक युजर्सचा डेटा अ‍ॅमेझॉन क्लाउड सर्व्हरवर लीक झाला होता. यानंतर पुन्हा एकदा फेसबुक युजर्सच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारण फेसबुककडून अजाणतेपणी तब्बल 15 लाख युजर्सचे ई-मेल कॉन्टॅक्ट्स अपलोड झाले आहेत.  ...

‘फेसबुक’ रिक्वेस्ट पडली सव्वा लाखांना! - Marathi News | 'Facebook' request was lost to millions! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘फेसबुक’ रिक्वेस्ट पडली सव्वा लाखांना!

साकिनाक्यातील घटना : एकाला ‘आॅनलाइन’ गंडा ...

Facebook मेसेंजरमध्ये आलं डार्क मोड फीचर; अंधारात ठरणार फायदेशीर - Marathi News | new dark mode rolled out for all facebook messenger | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Facebook मेसेंजरमध्ये आलं डार्क मोड फीचर; अंधारात ठरणार फायदेशीर

सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकच्या मेसेंजर अ‍ॅपमध्ये 'डार्क मोड' फीचर सुरू करण्यात आले आहे. 2018 मध्ये डार्क मोड फीचरची चाचणी करण्यात आली होती. ...

‘फेसबुक’ रिक्वेस्ट पडली सव्वा लाखांना! - Marathi News | 'Facebook' request was lost to millions! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘फेसबुक’ रिक्वेस्ट पडली सव्वा लाखांना!

‘फेसबुक’वर स्वीकारलेली रिक्वेस्ट एका व्यक्तीला सव्वा लाखांना पडली. त्याच्या ऑनलाइन मैत्रिणीने महागड्या भेटवस्तू देण्याच्या नावाखाली त्याला चुना लावला. ...

Lok Sabha Election 2019 : युती व आघाडीत ‘सोशल मीडिया वॉर’! - Marathi News | Lok Sabha Election 2019 : Social media war between 'Yuti' and 'Aaghadi' | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Lok Sabha Election 2019 : युती व आघाडीत ‘सोशल मीडिया वॉर’!

बुलडाणा: लोकसभा निवडणुकीतील फेसबुक व व्हॉट्स अ‍ॅपवर प्रचाराचा धुराळा चांगला उडत आहे. ...

शिक्षिकेची साडेबारा लाखांची फसवणूक, फेसबुकवर केलेली मैत्री पडली महागात - Marathi News | The teacher's betrayal of lakhs of rupees, Facebook's friendship fell in the capital | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिक्षिकेची साडेबारा लाखांची फसवणूक, फेसबुकवर केलेली मैत्री पडली महागात

यूकेमध्ये शिपवर कॅप्टन म्हणून काम करत असल्याची बतावणी करून फेसबुकवरून ओळख वाढवत एका ३८ वर्षीय शिक्षिकेला सुमारे साडेबारा लाखांचा गंडा घातल्याची घटना कल्याणात उघड झाली आहे. ...

'आपण खातो त्या भाकरीवर भीमाची सही हाय रं'... कडुबाईंसोबत नागराजचा गोड सेल्फी - Marathi News | Nagaraj manjule tribute to dr. babasaheb ambedkar with kadubai kharat selfie | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आपण खातो त्या भाकरीवर भीमाची सही हाय रं'... कडुबाईंसोबत नागराजचा गोड सेल्फी

या कडूबाई खरात यांच्या ओळी लिहून नागराजने भीम जयंतीनिमित्त अभिवादन केलं आहे. ...

Facebook वर आले मेसेंजर चॅट फीचर; WhatsApp, Instagram एकत्र आणण्याचा विचार - Marathi News | messenger like chat feature spotted on facebook app company plans to unify instagram and whatsapp soon | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Facebook वर आले मेसेंजर चॅट फीचर; WhatsApp, Instagram एकत्र आणण्याचा विचार

फेसबुक सर्व मेसेजिंग प्लॅटफॉर्म यूनिफाइड करण्याच्या तयारीत आहे. त्यानंतर इन्स्टाग्राम, मेसेंजर आणि व्हॉट्सअ‍ॅप हे एकत्र येणार आहे. काही दिवसांपूर्वी फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग याने अशा पद्धतीने प्लॅटफॉर्मचा विचार सुरू असल्याचं म्हटलं होतं. ...