लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फेसबुक

फेसबुक, मराठी बातम्या

Facebook, Latest Marathi News

फेसबुक हे लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः 13 वर्षांहून अधिक वय असलेली व्यक्ती फेसबुकचे सदस्य होऊ शकते. फेसबुक हे मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे.
Read More
Facebook Messenger वर सिक्रेट चॅट करायचंय? मग 'या' गोष्टी करा फॉलो - Marathi News | facebook messenger how to do secret chat on messenger here are the steps | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Facebook Messenger वर सिक्रेट चॅट करायचंय? मग 'या' गोष्टी करा फॉलो

Facebook Messenger वर सिक्रेट चॅट करता येणार आहे. मेसेंजर अ‍ॅपमधील एका दमदार फीचरमुळे मित्रमैत्रिणीसोबतचे चॅट आता सिक्रेट ठेवता येणार आहे. ...

फेसबुक जाहिरातींवर भाजपने केला सर्वाधिक खर्च  - Marathi News | BJP spending most many on facebook advertising | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फेसबुक जाहिरातींवर भाजपने केला सर्वाधिक खर्च 

फेसबुकच्या फेब्रुवारी महिन्याच्या डेटानुसार, भाजप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी फेसबुकवर  राजकीय जाहिरातबाजीसाठी सर्वाधिक खर्च केला आहे. प्रादेशिक पक्षही सोशल मिडीयावरील जाहिरातबाजीमध्ये मागे नाही ...

पुलवामा हल्ल्याबाबत कर्मचाऱ्याने वादग्रस्त टिप्पणी केल्याने फेसबुकने मागितली माफी - Marathi News | Facebook apologized for the comments made by the employee regarding the Pulwama attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामा हल्ल्याबाबत कर्मचाऱ्याने वादग्रस्त टिप्पणी केल्याने फेसबुकने मागितली माफी

समाज माध्यमांमध्ये नागरिकांच्या मुलभूत अधिकारांचे हक्क अबाधित राखण्यासाठी योग्य तो उपाय योजना केल्या जातील, अशी ग्वाही फेसबुकने दिली आहे. बुधवारी फेसबुक, व्हॉट्सअप आणि इन्स्टाग्रामचे अधिकारी संसदीय कमिटीसमोर हजर झाले ...

...अन् ती फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट महिलेला 8 लाखाला पडली - Marathi News | thief takes away 8 lakh rupees by using facebook | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...अन् ती फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट महिलेला 8 लाखाला पडली

घरात शिरुन ज्येष्ठ नागरिक महिलेची तिजोरी साफ ...

कॅन्सर रुग्णाचे पैसे परत न करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकाला मनसेकडून चोप; मारहाणीचं फेसबुक लाईव्ह - Marathi News | MNS leader thrashes hotel owner for not returning money to cancer patient | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कॅन्सर रुग्णाचे पैसे परत न करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकाला मनसेकडून चोप; मारहाणीचं फेसबुक लाईव्ह

ठाण्याचे मनसेचे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांची व्यावसायिकाला मारहाण ...

धक्कादायक ! Swiggy अ‍ॅपवरुन ऑर्डर केलं 'चिकन नुडल्स', खाताना आढळलं वापरलेलं 'बँडेज'  - Marathi News | Chennai man find blood stained bandage in food while eating, complains to swiggy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक ! Swiggy अ‍ॅपवरुन ऑर्डर केलं 'चिकन नुडल्स', खाताना आढळलं वापरलेलं 'बँडेज' 

बालामुरगन यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन याबाबत माहिती दिली. तसेच ही बातमी शेअर करताना बालामुरग यांनी ओमिटच्या इमोजीचा वापर केला आहे. शहरातील एका रेस्टॉरंटमधून मी चिकन शेजवान नुडल्स मागविले होते. ...

'पबजी'चा नाद लय बेक्कार, गेम खेळण्यासाठी त्यानं प्रेग्नंट बायकोला सोडलं - Marathi News | 'Pabji' sounds sad, he left the pregnant wife to play the game | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पबजी'चा नाद लय बेक्कार, गेम खेळण्यासाठी त्यानं प्रेग्नंट बायकोला सोडलं

या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांकडून आणि पत्नीकडूनही सातत्याने पब्जी गेम खेळण्याला विरोध होत होता. त्यामुळे आपण घर सोडून गेल्याचं या व्यक्तीनं म्हटले आहे. ...

महाराष्ट्रातील बड्या नेत्याच्या मुलीचा विनयभंग; शिवाजी पार्क पोलिसांनी केली अटक - Marathi News | Molestation of daughter of senior leader in Maharashtra; Shivaji Park Police Station arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महाराष्ट्रातील बड्या नेत्याच्या मुलीचा विनयभंग; शिवाजी पार्क पोलिसांनी केली अटक

राहुल सारीपूत्रा (31) असं या आरोपीचे नाव आहे. ...