फेसबुक हे लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः 13 वर्षांहून अधिक वय असलेली व्यक्ती फेसबुकचे सदस्य होऊ शकते. फेसबुक हे मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे. Read More
‘फेसबुक’वर स्वीकारलेली रिक्वेस्ट एका व्यक्तीला सव्वा लाखांना पडली. त्याच्या ऑनलाइन मैत्रिणीने महागड्या भेटवस्तू देण्याच्या नावाखाली त्याला चुना लावला. ...
यूकेमध्ये शिपवर कॅप्टन म्हणून काम करत असल्याची बतावणी करून फेसबुकवरून ओळख वाढवत एका ३८ वर्षीय शिक्षिकेला सुमारे साडेबारा लाखांचा गंडा घातल्याची घटना कल्याणात उघड झाली आहे. ...
फेसबुक सर्व मेसेजिंग प्लॅटफॉर्म यूनिफाइड करण्याच्या तयारीत आहे. त्यानंतर इन्स्टाग्राम, मेसेंजर आणि व्हॉट्सअॅप हे एकत्र येणार आहे. काही दिवसांपूर्वी फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग याने अशा पद्धतीने प्लॅटफॉर्मचा विचार सुरू असल्याचं म्हटलं होतं. ...