लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फेसबुक

फेसबुक, मराठी बातम्या

Facebook, Latest Marathi News

फेसबुक हे लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः 13 वर्षांहून अधिक वय असलेली व्यक्ती फेसबुकचे सदस्य होऊ शकते. फेसबुक हे मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे.
Read More
Vidhan Sabha 2019: कसं काय...बरं हाय ना! भाजपाचा 'रम्या' देणार विरोधकांना प्रेमाचे डोस; कोण आहे तो? - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019: BJP launch Social Campaign against opposition in Upcoming assembly election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan Sabha 2019: कसं काय...बरं हाय ना! भाजपाचा 'रम्या' देणार विरोधकांना प्रेमाचे डोस; कोण आहे तो?

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - ग्रामीण भागातील शैली असलेला हा रम्या गेलेल्या आघाडी सरकारच्या आठवणी जागवायला येणार आहे. ...

ठाण्यातील फेसबुक मित्राकडून पुण्यात तरुणीचा विनयभंग  - Marathi News | Young women molestation in pune by Facebook friend of thane | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ठाण्यातील फेसबुक मित्राकडून पुण्यात तरुणीचा विनयभंग 

फेसबुक मित्राने वेळोवेळी फिर्यादीला माझ्याशी संबंध ठेव; अन्यथा मी काहीही करून घेईल, अशी धमकी दिली. ...

Facebook Music Feature : फेसबुकवर आता संगीताचा अविष्कार; प्रोफाईल, स्टोरीसाठी पसंतीचे गाणे ऐकवता येणार - Marathi News | facebook introduces new music feature for profile | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Facebook Music Feature : फेसबुकवर आता संगीताचा अविष्कार; प्रोफाईल, स्टोरीसाठी पसंतीचे गाणे ऐकवता येणार

Facebook Music Feature : फेसबुक हे लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर आणत असतं. फेसबुकचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. ...

फेसबुकवरून मुलींची अश्लील संवाद; बॉडीबिल्डर सुहास खामकरच्या नावे बनावट अकाउंट  - Marathi News | Objectionable interaction with girls through Facebook; fake account of bodybuilder Suhas Khamkar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फेसबुकवरून मुलींची अश्लील संवाद; बॉडीबिल्डर सुहास खामकरच्या नावे बनावट अकाउंट 

याप्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात सुहास खामकर यांनी तक्रार दाखल केली आहे.  ...

परभणी : खराब बस लाईनवर पाठविल्याने आगारप्रमुखाचे निलंबन - Marathi News | Parbhani: Departure of suspension for sending on bad bus lines | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : खराब बस लाईनवर पाठविल्याने आगारप्रमुखाचे निलंबन

खराब एसटी बस लाईनवर पाठविल्याने परभणी आगाराच्या आगारप्रमुखांवर औरंगाबाद येथील उपमहाव्यवस्थापकांनी नुकतीच निलंबनाची कारवाई केली आहे. ...

चार - दोन कार्ट्यांना गोळ्या घाला पण... - Marathi News | charges filed against youngster who writes on facebook group | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चार - दोन कार्ट्यांना गोळ्या घाला पण...

ऐतिहासिक गड, किल्ले हॉटेल व्यवसाय करण्यासाठी भाड्याने देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची चर्चा आहे. या निर्णयाच्या विरोधात राज्यभर सरकारविरोधात आंदोलने करण्यात येत आहेत. ...

फेसबुकवरील मैत्री पडतेय महागात; अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारायचीच कशाला? - Marathi News | Why accept a stranger friend request? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फेसबुकवरील मैत्री पडतेय महागात; अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारायचीच कशाला?

फसवणुकीस बळी पडण्याचे मुली आणि ज्येष्ठ महिलांचे प्रमाण सर्वाधिक ...

Facebook वर चॅटींगची गंमत वाढणार, नवं मेसेजिंग अ‍ॅप लवकरच येणार - Marathi News | facebook is reportedly developing a new messaging app named threads | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Facebook वर चॅटींगची गंमत वाढणार, नवं मेसेजिंग अ‍ॅप लवकरच येणार

फेसबुक हे लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर आणत असतं. फेसबुकचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. ...