लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फेसबुक

फेसबुक, मराठी बातम्या

Facebook, Latest Marathi News

फेसबुक हे लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः 13 वर्षांहून अधिक वय असलेली व्यक्ती फेसबुकचे सदस्य होऊ शकते. फेसबुक हे मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे.
Read More
फेसबूक, व्हॉट्सअ‍ॅप वापरावर कर लावला; अख्खे शहर आगीत धुमसतेय - Marathi News | Facebook, WhatsApp usage taxed in lebanon; The whole city is on fire | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फेसबूक, व्हॉट्सअ‍ॅप वापरावर कर लावला; अख्खे शहर आगीत धुमसतेय

नागरिकांनी हा कर मागे घेण्याची मागणी सरकारकडे केली ...

आर्थिक मंदीचा फटका, सरकारकडून फेसबुक अन् व्हॉट्सअ‍ॅपवर 'टॅक्स' - Marathi News | The financial crisis hit, the government taxed Facebook and WhatsApp in lebnon | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आर्थिक मंदीचा फटका, सरकारकडून फेसबुक अन् व्हॉट्सअ‍ॅपवर 'टॅक्स'

सरकारने व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुक कॉलिंगवर टॅक्स आकारण्यास सुरुवात केली आहे. ...

Maharashtra Election 2019: फेसबुकवरील आक्षेपार्ह पेजेसविरोधात मनसेची तक्रार; 'त्यांना' वेळीच आवरा अन्यथा... - Marathi News | Maharashtra Election 2019: MNS complaint against 'those' offensive pages on Facebook; 'Them' at the same time otherwise ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: फेसबुकवरील आक्षेपार्ह पेजेसविरोधात मनसेची तक्रार; 'त्यांना' वेळीच आवरा अन्यथा...

भविष्यात या पेजेसवरुन अशा घटना सुरु राहिल्या तर महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था बिघडू शकते असा इशारा मनसेने दिला आहे. त्याचसोबत मनसेने याबाबत पुरावे दिले आहेत.  ...

...तर सोशल मीडियावरील अकाउंट होईल हॅक - Marathi News | how to protect your social media accounts from hackers | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :...तर सोशल मीडियावरील अकाउंट होईल हॅक

स्मार्टफोनचा प्रत्येक वापरकर्ता सोशल मीडियाचा वापर करीत असतो. ...

फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या उमेदवाराला नोटीस - Marathi News | Notice to the candidate who posted the controversial post on Facebook | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या उमेदवाराला नोटीस

फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट करणारे हातकणंगले विधानसभा मतदार संघातील उमदेवार प्रशांत ज्ञानेश्वर गंगावणे (सर) यांना निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता दामले-कुलकर्णी यांनी नोटीस बजावली आहे. ...

फेसबुकद्वारे कमी किमतीत लॅपटॉप विक्रीचे आमिष दाखवून फसवणूक - Marathi News | Cheating by selling Laptops at low cost via Facebook | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फेसबुकद्वारे कमी किमतीत लॅपटॉप विक्रीचे आमिष दाखवून फसवणूक

9 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. ...

साप... साप ओरडत सुटली महिला अन् जवळ जाऊन पाहते तर... - Marathi News | Woman fathima dawood screams after seeing snake in realit it s this | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :साप... साप ओरडत सुटली महिला अन् जवळ जाऊन पाहते तर...

तुम्ही कधी साप पाहिला आहे का? आता तुम्ही म्हणाल असं काय विचारताय? साप कसा दिसतो हे जवळपास सर्वांनाच माहीत असतं. पण जर चुकून साप समोर आला तर आपोआप ओरडा-आरडा सुरू होतो. ...

काय सांगता? Facebook वर आता दिसणार नाहीत लाईक्स; 'हे' आहे कारण - Marathi News | Facebook to hide number of likes in trial aimed at improving users' wellbeing | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :काय सांगता? Facebook वर आता दिसणार नाहीत लाईक्स; 'हे' आहे कारण

फेसबुकचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र आता फेसबुक युजर्सना फोटो आणि पोस्टना मिळालेले लाईक्स दिसणार नाहीत. ...