लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फेसबुक

फेसबुक, मराठी बातम्या

Facebook, Latest Marathi News

फेसबुक हे लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः 13 वर्षांहून अधिक वय असलेली व्यक्ती फेसबुकचे सदस्य होऊ शकते. फेसबुक हे मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे.
Read More
फेसबुककडून दिल्लीतील विद्यार्थ्याला तब्बल 1.45 कोटींच्या नोकरीची ऑफर - Marathi News | facebook offers 1 crore 45 lakhs package to a iiit student | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फेसबुककडून दिल्लीतील विद्यार्थ्याला तब्बल 1.45 कोटींच्या नोकरीची ऑफर

एका विद्यार्थ्याला फेसबुकने तब्बल 1.45 कोटींच्या पगाराची ऑफर दिली आहे. ...

Facebook चा नवा 'लोगो' पाहिलात का? - Marathi News | Facebook Now Has a New Logo to Set it Apart From Instagram And WhatsApp | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Facebook चा नवा 'लोगो' पाहिलात का?

फेसबुकने एक नवीन लोगो लाँच केला आहे. एका खास उद्देशाने कंपनीने हा नवा लोगो लाँच केला आहे. ...

फेसबुकच्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहीत आहेत का?  - Marathi News | know these secret facebook tricks to improve your experience | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फेसबुकच्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहीत आहेत का? 

फेसबुक जगातील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. फेसबुक आपल्या युजर्ससाठी नवनवीन फाचर्स आणत असतं. ...

भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंकडून आमदार बच्चू कडू यांच्याविरोधात धनकवडीत तक्रार दाखल  - Marathi News | Bhumata Brigade's Tupati Desai registred complaint against MLA Bachhu Kadu | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंकडून आमदार बच्चू कडू यांच्याविरोधात धनकवडीत तक्रार दाखल 

भूमाता ब्रिगेड च्या तृप्ती देसाई यांनी आमदार बच्चू कडू यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तुम्ही गप्प का? असा सवाल फेसबुकवर विचारला होता, ...

व्हॉट्सअ‍ॅपवर कर लावल्यानं जनतेचा उद्रेक; पंतप्रधानांवर राजीनामा देण्याची वेळ - Marathi News | Lebanon’s prime minister submits his resignation amid mass protests | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :व्हॉट्सअ‍ॅपवर कर लावल्यानं जनतेचा उद्रेक; पंतप्रधानांवर राजीनामा देण्याची वेळ

आर्थिक मंदीमुळे लेबनान सरकारने सोशल मीडियावरील फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप फीचर्सवर कर लावण्यास सुरुवात केली होती. ...

हजारो मोबाईलमध्ये आलाय नवा व्हायरस; वेळीच व्हा सावध - Marathi News | unremovable xhelper malware infected 45000 android devices | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :हजारो मोबाईलमध्ये आलाय नवा व्हायरस; वेळीच व्हा सावध

सोशल मीडियावर अनेकजण अ‍ॅक्टिव्ह असतात. मात्र हल्ली युजर्सच्या सुरक्षिततेचा मुद्दा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. ...

नागपुरात फेसबुकवर फोटो शेअर करणे महागात पडले - Marathi News | Sharing photos on Facebook was expensive in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात फेसबुकवर फोटो शेअर करणे महागात पडले

मैत्रिणीला इम्प्रेस करण्यासाठी एका तरुणाने फेसबुकवर शेअर केलेले फोटो त्याला स्वत:लाच खूप महागात पडले. ते फोटो पाहून त्याचा एक जवळचा मित्रच त्याचा वैरी झाला अन् त्याने त्याचे आपल्या मित्रांच्या माध्यमातून अपहरण करून घेतले. ...

मस्तच! न्यूजसाठी वेगळं सेक्शन लाँच करणार फेसबुक - Marathi News | facebook will add a news section in their platform and launch a datingapp | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मस्तच! न्यूजसाठी वेगळं सेक्शन लाँच करणार फेसबुक

फेसबुक लवकरच आपल्या प्लॅटफॉर्मवर एक नवीन सर्व्हिस सुरू करणार आहे. युजर्सना आता फेसबुकवर नवा न्यूज सेक्शन मिळणार आहे. ...