लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फेसबुक

फेसबुक, मराठी बातम्या

Facebook, Latest Marathi News

फेसबुक हे लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः 13 वर्षांहून अधिक वय असलेली व्यक्ती फेसबुकचे सदस्य होऊ शकते. फेसबुक हे मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे.
Read More
तरूणींना अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देणारा जेरबंद; आरोपीवर राज्यभर गुन्हे दाखल - Marathi News | Arrested who threatening to viral pornographic photos of young girl, accused filed cases across the state | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तरूणींना अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देणारा जेरबंद; आरोपीवर राज्यभर गुन्हे दाखल

मुलींनी सावधानता बाळगून आपले चारीत्र्याची बदनामी होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे ...

फेसबुक पासवर्ड चोरणारे २५ अ‍ॅप्स गुगलकडून बॅन; तुम्हीही तातडीनं करा डिलीट - Marathi News | google bans 25 apps for stealing facebook login details removed from play store | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फेसबुक पासवर्ड चोरणारे २५ अ‍ॅप्स गुगलकडून बॅन; तुम्हीही तातडीनं करा डिलीट

फेसबुक लॉगइनची माहिती चोरणारे अ‍ॅप्स गुगलनं प्ले स्टोरवरून हटवले ...

मुख्यमंत्र्यांविरुध्द अश्लील मजकूर; पंढरपुरातील एकाविरुध्द गुन्हा दाखल - Marathi News | Obscene text against CM; Filed a case against one in Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मुख्यमंत्र्यांविरुध्द अश्लील मजकूर; पंढरपुरातील एकाविरुध्द गुन्हा दाखल

पंढरपुरातील संदिप कुलकर्णी याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. ...

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मुलाच्या विवाहात कुटुंबीयांसमवेत धरला ठेका - Marathi News | Assembly Deputy Speaker narhari zirwal dance video viral | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मुलाच्या विवाहात कुटुंबीयांसमवेत धरला ठेका

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आपल्या मुलाचं लग्न अवघ्या 40 -50 लोकांमध्ये करत साधेपणा जपला आहे. ...

...म्हणून स्टारबक्सच्या कर्मचाऱ्याला २४ लाखांची टीप; उत्तम कामगिरीचं कौतुक - Marathi News | Starbucks Barista employee who refused to serve woman without face mask, Funds worth $32,000 raised | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :...म्हणून स्टारबक्सच्या कर्मचाऱ्याला २४ लाखांची टीप; उत्तम कामगिरीचं कौतुक

मास्क न घातलेल्या महिलेची ऑर्डर स्वीकारली नाही ...

अनेक कंपन्यांनी फेसबुकवरील जाहिराती काढून घेतल्या; ७ बिलियन डॉलरचा फटका - Marathi News | Several companies removed ads on Facebook; 7 billion hit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनेक कंपन्यांनी फेसबुकवरील जाहिराती काढून घेतल्या; ७ बिलियन डॉलरचा फटका

या सोशल मीडिया कंपनीचे शेअर शुक्रवारी ८.३ टक्क्यांनी घटले. जाहिरात काढून घेणाऱ्या कंपन्यांचे असे म्हणणे आहे की, तिरस्कार आणि खोटी माहिती रोखण्यात फेसबुक अपयशी ठरले आहे. ...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराच्या फेसबुक ग्रुपवर अश्लील व्हिडीओ; शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | Pornographic videos on NCP MLA's Facebook group; Filed a case at Shikrapur police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराच्या फेसबुक ग्रुपवर अश्लील व्हिडीओ; शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

फेसबुक ग्रुपवर दोन युवकांनी अश्लील व्हिडीओ पोस्ट करून कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या.. ...

बापरे! लॉकडाऊनच्या काळात सायबर क्राईमचे वाढले इतके गुन्हे तर २५८ जणांना अटक  - Marathi News | During the lockdown, cyber crime increased so much that 258 people were arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! लॉकडाऊनच्या काळात सायबर क्राईमचे वाढले इतके गुन्हे तर २५८ जणांना अटक 

 या सर्व प्रकरणांमध्ये आतापर्यंत  २५८ आरोपींना अटक केली आहे. ...