लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फेसबुक

फेसबुक, मराठी बातम्या

Facebook, Latest Marathi News

फेसबुक हे लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः 13 वर्षांहून अधिक वय असलेली व्यक्ती फेसबुकचे सदस्य होऊ शकते. फेसबुक हे मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे.
Read More
गणपतीच्या पाटाखाली राज्यघटना ठेवल्यानं अभिनेता प्रवीण तरडेवर टीकेची झोड, FB पोस्ट केली डिलीट - Marathi News | Constitution of India book was placed under the Ganapati chair; Actor Praveen Tarde trolled | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गणपतीच्या पाटाखाली राज्यघटना ठेवल्यानं अभिनेता प्रवीण तरडेवर टीकेची झोड, FB पोस्ट केली डिलीट

Mulshi pattern fame Pravin tarde: प्रवीण तरडे यांनी घरच्या गणपतीची पुस्तकांचे मनोरे रचत प्रतिष्ठापना केली आहे. कल्पना चांगली होती मात्र, गणपतीच्या मूर्तीच्या पाटाखाली संविधानाची प्रत ठेवल्याने वादाला तोंड फुटले आहे. ...

भारतात भाजपाला झुकतं माप दिल्याच्या आरोपावर फेसबुकनं दिलं स्पष्टीकरण, केलं महत्त्वपूर्ण विधान - Marathi News | Our work is open and transparent! Facebook's explanation after the political controversy in India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतात भाजपाला झुकतं माप दिल्याच्या आरोपावर फेसबुकनं दिलं स्पष्टीकरण, केलं महत्त्वपूर्ण विधान

वॉल स्ट्रीट जर्नल या अमेरिकन वृत्तपत्रातील लेखामधून फेसबूक भाजपाच्या नेत्यांच्या द्वेषपूर्वक विधानांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा दावा करण्यात आला होता. ...

वर्षातून तीन वेळा बहर येणाऱ्या दुर्मिळ आंब्याला देणार ‘भारत’ नाव! - Marathi News | Rare mango that blooms three times a year will be named 'Bharat'! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वर्षातून तीन वेळा बहर येणाऱ्या दुर्मिळ आंब्याला देणार ‘भारत’ नाव!

स्थानिक पातळीवर अत्यंत लोकप्रिय असलेले हे झाड संपूर्ण केरळात एकमेवाद्वितीय आहे. या जातीचे झाड अन्यत्र कोठेही नाही. ...

यूपीए सरकार हटवण्याच्या कटात फेसबुक भाजपसोबत! काँग्रेसने केला हल्ला  - Marathi News | Facebook with BJP in conspiracy to overthrow UPA from government! Congress attacked | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यूपीए सरकार हटवण्याच्या कटात फेसबुक भाजपसोबत! काँग्रेसने केला हल्ला 

लोकशाहीची चेष्टा होऊ देणार नाही ...

फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपचा राजकीय वापरावरून काँग्रेस-भाजपात जुंपली - Marathi News | The Congress-BJP alliance over the political use of Facebook and WhatsApp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपचा राजकीय वापरावरून काँग्रेस-भाजपात जुंपली

काँग्रेसने पूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समितीची (जेपीसी) मागणी केली आहे तर भाजपचा आरोप आहे की, काँग्रेसने केंब्रिज एनलिट्काचा उपयोग केला होता आणि आता मात्र आमच्यावर आरोप करत आहे. ...

...तर एआयएमआयएमच्या समर्थकांना ब्लॉक करू - Marathi News | ... so let's block AIMIM supporters | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर एआयएमआयएमच्या समर्थकांना ब्लॉक करू

त्यांना ब्लॉक करू, अशी माहिती फेसबुक व युट्युबने उच्च न्यायालयाला सोमवारी दिली. ...

फेसबुकच्या महिला अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी, दिल्ली पोलिसांत तक्रार - Marathi News | Facebook India Executive  Ankhi Das Files Complaint With Delhi Police After Receiving Threats | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फेसबुकच्या महिला अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी, दिल्ली पोलिसांत तक्रार

अंखी दास यांनी रविवारी तक्रार दाखल केली आहे. ...

भाजपा नेत्यांच्या 'हेट स्पीच'कडे फेसुबकचं दुर्लक्ष, आरोपावर कंपनीनं दिलं उत्तर - Marathi News | Facebook ignores BJP leaders' hate speech, company responds to allegations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा नेत्यांच्या 'हेट स्पीच'कडे फेसुबकचं दुर्लक्ष, आरोपावर कंपनीनं दिलं उत्तर

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक ट्विट करून भाजपा आणि संघावर हा सनसनाटी आरोप केला आहे. त्यात राहुल गांधी म्हणाले की, भारतात फेसबूक आणि व्हॉट्अ‍ॅपवर भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कब्जा केला आहे. ...