फेसबुक हे लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः 13 वर्षांहून अधिक वय असलेली व्यक्ती फेसबुकचे सदस्य होऊ शकते. फेसबुक हे मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे. Read More
young man sells himself facebook : कोरोनाकाळात लॉकडाऊन, सोशल डिस्टंसिंगमुळे अनेकांचे जीवन कंटाळवाणे बनले. पण याच दरम्यान दहा वर्षांपासून एकाकी असलेल्या एका तरुणाने एकाकीपणाला कंटाळून केलेला एक विचित्र प्रकार समोर आला आहे. ...
भारत रावल असे अटक आरोपीचे नाव आहे. महेश्वरी यांनी फेसबुकवर टाकलेली पोस्ट जातीयवादी असल्याचे रावलचे म्हणणे होते. त्यावरून या दोघांत गेल्या महिनाभरापासून वाद सुरू होता. ...
कपल चॅलेंज, फॅमिली चॅलेंज, सिंगल चॅलेंज, खाकी चॅलेंज असे वेगवेगळे चॅलेंज स्वीकारून स्वत:चे व आपल्या कुटुंबीयांचे फोटो सोशल मिडियावर वर अपलोड करीत असाल, तर सावधान! तुम्ही स्वत: अपलोड केलेल्या या फोटोचा सायबर गुन्हेगार गैरवापर करून तुमच्या सुखी संसारात ...
फेसबुकवरून ओळख झालेल्या एका मुलीला पंढरपूर येथील दोन युवकांनी एका महिलेच्या मदतीने अमरावती येथून अकोला येथे नेऊन तेथील बसस्थानकानजीक एका लॉजमध्ये कोंडल्याचा धक्कादायक प्रकार २२ ऑगस्ट रोजी घडला होता. या गुन्ह्याचा तपास अमरावती शहरातील एका पोलीस ठाण्या ...