लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फेसबुक

फेसबुक, मराठी बातम्या

Facebook, Latest Marathi News

फेसबुक हे लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः 13 वर्षांहून अधिक वय असलेली व्यक्ती फेसबुकचे सदस्य होऊ शकते. फेसबुक हे मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे.
Read More
PUBG खेळताना विद्यार्थ्याचे फेसबुक आयडी हॅक; 4 दिवस खाणे-पिणे बंद, 'अशी' झाली अवस्था - Marathi News | Rajan Raj, a class 11 boy from Bihar has had his Facebook ID hacked in the name of playing PUBG   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PUBG खेळताना 17 वर्षीय विद्यार्थ्याचे फेसबुक आयडी हॅक; 4 दिवस खाणे-पिणे बंद

पबजी खेळताना 11 वीतील विद्यार्थ्याचे फेसबुक आयडी हॅक झाले आहे. ...

महिलेची शरद पवारांबाबत फेसबुक पोस्ट; अश्लील कमेंट करणा-यावर गुन्हा दाखल - Marathi News | Woman Facebook post about Sharad Pawar A case has been filed against those who made obscene comments | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिलेची शरद पवारांबाबत फेसबुक पोस्ट; अश्लील कमेंट करणा-यावर गुन्हा दाखल

शरद पवार यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण करून त्यांची बदनामी केल्याबाबत पुण्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अंकुश काकडे यांनी तक्रार दिली होती ...

युजर्सच्या मृत्यूनंतर Facebook-Instagram अकाऊंटचं नेमकं काय होतं, तुम्हाला माहितीय का? - Marathi News | facebook instagram know what happens to person account right after his death | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :युजर्सच्या मृत्यूनंतर Facebook-Instagram अकाऊंटचं नेमकं काय होतं, तुम्हाला माहितीय का?

Facebook , Instagram किंवा WhatsApp प्रत्येकजण वेगवेगळे इन्स्टंट मेसेजिंग App वापरतं. यामुळे लोक एकमेकांशी नेहमी जोडलेले राहतात. ...

फेसबुक लाइव्ह रुपाली ठोंबरेंना भोवणार? रुपाली चाकणकरांचा कारवाईचा इशारा - Marathi News | ncp rupali thombare will may face problem facebook five rupali chakankar warning of action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फेसबुक लाइव्ह रुपाली ठोंबरेंना भोवणार? रुपाली चाकणकरांचा कारवाईचा इशारा

राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांच्याविरोधात महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनीच कारवाईचा इशारा दिला आहे. ...

FB वर लॉग इन करताना विचित्र फोटो दिसले, तर घाबरू नका!... जाणून घ्या नेमकं झालंय काय - Marathi News | Many users have complained about not being able to login to Facebook. | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :FB वर लॉग इन करताना विचित्र फोटो दिसले, तर घाबरू नका!... जाणून घ्या नेमकं झालंय काय

फेसबुकवर लॉग इन करता येत नसल्याची तक्रार अनेक युजर्सनी केली आहे. ...

Facebook, Twitter नंतर आता ShareChat मध्येही कर्मचाऱ्यांना दिला नारळ - Marathi News | job loss sharechat layoff employees shut down jeet11 latform | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Facebook, Twitter नंतर आता ShareChat मध्येही कर्मचाऱ्यांना दिला नारळ

काही दिवसापासून जगभरात मंदीचे सावट असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभमिवर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर, फेसबुक या दोन कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढल्याचे समोर आले आहे. ...

फेसबूकवरून झालेली फ्रेंडशिप विवाहितेला पडली महागात, 25 वर्षीय तरुणाचा वारंवार बलात्कार - Marathi News | Facebook friendship cost married, 25-year-old repeatedly raped | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फेसबूकवरून झालेली फ्रेंडशिप विवाहितेला पडली महागात, 25 वर्षीय तरुणाचा वारंवार बलात्कार

शारीरिक संबंधांचे फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार या महिलेवर लैंगिक अत्याचार केला ...

Jio नं भरवली Instagram-Facebook ला धडकी! फक्त 10 सेकंदांचा VIDEO बनवा, होईल बम्पर कमाई! - Marathi News | jio introduces platfom short video app and hit Instagram-Facebook Just make a 10 second VIDEO, make bumper earnings | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Jio नं भरवली Instagram-Facebook ला धडकी! फक्त 10 सेकंदांचा VIDEO बनवा, होईल बम्पर कमाई!

कंपनीचा फोकस युजर्सना उत्तम एक्सपेरिअन्स आणि क्रिएटिव्हिटीसह कमाई करण्याची संधी देणे असा आहे. ...