लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तज्ज्ञांचा सल्ला

तज्ज्ञांचा सल्ला, मराठी बातम्या

Expert opinion, Latest Marathi News

CoronaVirus : धोका वाढला! 'या' वस्तूंवर २८ दिवसांपर्यंत जीवंत राहू शकतो कोरोना विषाणू, तज्ज्ञांचा दावा - Marathi News | CoronaVirus : Novel coronavirus can last 28 days on glass currency australian study | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :CoronaVirus : धोका वाढला! 'या' वस्तूंवर २८ दिवसांपर्यंत जीवंत राहू शकतो कोरोना विषाणू, तज्ज्ञांचा दावा

CoronaVirus News & Latest Updates : सीएसआयआरओने दिलेल्या माहितीनुसार एका नियंत्रित वातावरणात कोरोना व्हायरस दीर्घकाळ जीवंत राहू शकतो. हा अभ्यास वायरोलॉजी या नियतकालिकात प्रकाशित करण्यात आला आहे.  ...

मासिक पाळीतील वेदना कमी करण्यासाठी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी दिल्या 'खास' टिप्स - Marathi News | Women Care: Special tips given by nutritionist Rujuta Divekar to reduce menstrual cramps | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :मासिक पाळीतील वेदना कमी करण्यासाठी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी दिल्या 'खास' टिप्स

Women Care Tips in Marathi: जीवनशैलीत आणि आहाराच्या पद्धतीत बदल घडवून आणल्यास महिलांच्या शारीरिक समस्या कमी होण्यास मदत होऊ शकते. ...

दिलासादायक! जीवघेण्या कोरोना व्हायरसला असा रोखतोय 'कॉमन कोल्ड कोरोना', तज्ज्ञांचा दावा - Marathi News | CoronaVirus : Common cold coronavirus patient contract less sever covid 19 | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :दिलासादायक! जीवघेण्या कोरोना व्हायरसला असा रोखतोय 'कॉमन कोल्ड कोरोना', तज्ज्ञांचा दावा

CoronaVirus News & Latest Upadtes : जर्नल ऑफ क्लिनिकल इनव्हेस्टीगेशनमध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. ...

लोकांना सामान्य आयुष्य जगू द्या; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील ४०० वैज्ञानिकांची मागणी - Marathi News | Corona virus 4000 scientists called for life to return to normal herd immunity | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :लोकांना सामान्य आयुष्य जगू द्या; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील ४०० वैज्ञानिकांची मागणी

CoronaVirus News & latest Updates : ज्या लोकांना कोरोनाचा धोका कमी आहे त्यांना आता परत सामान्य जीवन जगण्यास हरकत नाही. हर्ड इम्यूनिटी वाढण्याच्या मुद्द्यावरही वैज्ञानिकांनी आपले मत व्यक्त केलं आहे.  ...

वाढत्या संक्रमणात कोरोनाच्या कोणत्या लक्षणांना गांभीर्याने घ्यायचं?; जाणून घ्या तज्ज्ञांचं मत - Marathi News | Coronavirus information coronavirus symptoms answer on covid 19 by experts | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वाढत्या संक्रमणात कोरोनाच्या कोणत्या लक्षणांना गांभीर्याने घ्यायचं?; जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

CoronaVirus News & latest Updates : सतत दम लागत असेल आणि तीव्रतेने खोकला येत असेल तर कोरोनाचं लक्षणं असू शकतं. साधारणपणे ऑक्सिजनची कमतरता भासल्यास असा त्रास होतो.  ...