एक्झिट पोलमुळे विरोधकांच्या मोर्चेबांधणीची गती मंदावली आहे. विरोधक संभ्रमात आहेत. त्यामुळे निवडणुकीचा निकाल एक्झिट पोलच्या विपरीत लागल्यास विरोधकांना हालचालींना वेळ मिळणार नाही. तर एक्झिट पोलच्या आडून इतर गोष्टी साध्य करण्याची उठाठेव सुरू असल्याचा सं ...
काँग्रेसला अशी आस असण्यामागे कारणही तसचं आहे. काँग्रेस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंतर्गत सर्व्हेत काँग्रेसला १४० च्या जवळपास जागा दाखविण्यात आल्या आहेत. तर भारतीय जनता पक्ष १८० जागांपर्यंतच मजल मारू शकेल. ...
‘एक्झिट पोल्स’मधून व्यक्त झालेले अंदाज हे अंतिम आकडे नसले तरी ते निकालांचे निर्देशकच आहेत. देशाच्या जनतेने परत एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला समर्थन दिले आहे असेच यातून दिसून येत आहे. देशाचा मोदींवर विश्वास आहे व तेच पुढील पंतप्रधान ह ...