लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्यायाम

Exercise , मराठी बातम्या

Exercise, Latest Marathi News

Viral Video: फिटनेसवाली शादी, कोण जिंकणार सांगा आधी? नवरा- नवरीने भर मांडवात स्टेजवरच सुरू केले.. - Marathi News | Viral Video: Fitness wala Marriage, Bride and groom doing pushups in their weddingg on stage | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फिटनेसवाली शादी, कोण जिंकणार सांगा आधी? नवरा- नवरीने भर मांडवात स्टेजवरच सुरू केले..

Social Viral: एकेका लग्नात काय काय गोष्टी घडतात, काही सांगता येत नाही.. आता याच लग्नाची गोष्ट पहा ना.. नवरा नवरीने चक्क भर मांडवात स्टेजवरच सुरुवात करून टाकली... ...

Fitness Tips: स्वत:लाच द्या चॅलेंज, बेली फॅट कमी करणारे ४ व्यायाम नियमित करा; कंबर- पोट एकदम फ्लॅट! - Marathi News | Fitness Tips: 28 days self fitness challenge, 4 exercise that can reduce belly fat and fats on lower back | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्वत:लाच द्या चॅलेंज, बेली फॅट कमी करणारे ४ व्यायाम नियमित करा; कंबर- पोट एकदम फ्लॅट!

How To Reduce Belly Fat: बाकीचं शरीर मेंटेन असतं पण ओटीपोट आणि कंबरेवर मात्र चरबीचे थर असतात. ही समस्या अनेक महिलांना जाणवते.. हा घ्या त्याच समस्येवरचा उपाय. ...

थायरॉईडचा त्रास, मूडही सतत डाऊन, उदास वाटतं? तज्ज्ञ सांगतात रोज करा ४ व्यायाम... पहा बदल - Marathi News | Thyroid problems? Expert suggests 4 Yogasana that can control thyroid very well | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थायरॉईडचा त्रास, मूडही सतत डाऊन, उदास वाटतं? तज्ज्ञ सांगतात रोज करा ४ व्यायाम... पहा बदल

Yoga For Thyroid Control: थायरॉईडचा त्रास असणाऱ्यांनी नियमित करावी अशी ४ आसनं... सोपी आसनं जे आजार ठेवतील कंट्रोलमध्ये ...

Kickback Squats: शिल्पा शेट्टीचे जबरदस्त किकबॅक, एनर्जी अशी कमाल की...व्यायाम करण्यातही मजा! - Marathi News | Kick back squats workout of Actress Shilpa Shetty, Look at her tremendous energy  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शिल्पा शेट्टीचे जबरदस्त किकबॅक, एनर्जी अशी कमाल की...व्यायाम करण्यातही मजा!

Fitness Tips by Shilpa Shetty: अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा हिने तिचा एक जबरदस्त वर्कआऊट व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. वर्कआऊट करतानाचा तिचा उत्साह आणि एनर्जी खरोखरंच कमाल आहे.  ...

Granny Playing Jumping Rope: आजीबाईंनी दणादण मारल्या दोरीवरच्या उड्या! मैत्रिणींचा खेळ असा काही रंगला की.. पाहा व्हिडिओ  - Marathi News | Viral video of granny or old women playing jumping rope game. Netizens are impressed with this outstanding performance | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आजीबाईंनी दणादण मारल्या दोरीवरच्या उड्या! मैत्रिणींचा खेळ असा काही रंगला की.. पाहा व्हिडिओ 

Social Viral: ''दोरीवरच्या उड्या मारायचं हे काय वय राहिलं का माझं?''.. (rope workout) असं तिशी, चाळिशीतच म्हणू लागला असाल, तर या सगळ्या आजीबाईंचा हा व्हायरल व्हिडिओ एकदा बघाच.. ...

उंच दिसायचंय? करा फक्त ३ व्यायाम, लहान मुलांचीही उंची वाढते, पोश्चर सुधारते - Marathi News | 3 Exercises that will helps to increase the height of children and improves the body posture of adults  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उंच दिसायचंय? करा फक्त ३ व्यायाम, लहान मुलांचीही उंची वाढते, पोश्चर सुधारते

Exercise For Increasing Height: कधी कधी आपण चुकीच्या पद्धतीने उभे राहतो, त्यामुळे मग आहे त्यापेक्षाही कमी उंचीचे दिसू लागतो.. त्यामुळेच तर आधी पोश्चर सुधारा, आहात त्यापेक्षा निश्चितच अधिक उंचीचे दिसाल..(how to increase height?) ...

‘Strong body, stronger mind..’ समंथा प्रभूचा वर्कआऊट मंत्र, व्हिडिओ पाहूनच कराल समंथाला सलाम... - Marathi News | Fitness tips by actress Samantha Prabhu, Doing deadlifts and Squats together, must see her Viral Video | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :‘Strong body, stronger mind..’ समंथा प्रभूचा वर्कआऊट मंत्र, व्हिडिओ पाहूनच कराल समंथाला सलाम...

Workout By Samantha Prabhu: २०२२- २३ हा फिटनेसच्या दृष्टीने सगळ्यात आव्हानात्मक काळ असणार आहे, असं म्हणत समंथा प्रभुने स्वत:चा एक जबरदस्त फिटनेस व्हिडिओ शेअर केला आहे... ...

जीममध्ये घाम गाळण्यांत जगात भारतीय सर्वांत पुढे, गेल्या वर्षभरात किती लोकांनी जीमचे पैसे भरले? - Marathi News | How many people in the world have paid for a gym in the last year indians are ahead | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :जीममध्ये घाम गाळण्यांत जगात भारतीय सर्वांत पुढे, गेल्या वर्षभरात किती लोकांनी जीमचे पैसे भरले?

पैसे देऊन जीममध्ये व्यायामाला जायचंय?- तर  सर्वांत उत्साहाने पुढे असलेल्यांमध्ये भारतीयांचे नाव अग्रभागी असल्याचा एका पाहणीचा ताजा निष्कर्ष आहे. ...