लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्यायाम

Exercise , मराठी बातम्या

Exercise, Latest Marathi News

स्क्रिन पाहून डोळ्यांवर ताण येतो? २ मिनिटांचा एक सोपा उपाय, वाचा योगतज्ज्ञांचा खास सल्ला  - Marathi News | How to reduce eye strain? How to prevent dryness of eyes because of too much screen time? Just 2 minutes eye exercise | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्क्रिन पाहून डोळ्यांवर ताण येतो? २ मिनिटांचा एक सोपा उपाय, वाचा योगतज्ज्ञांचा खास सल्ला 

Eye Exercise To Reduce Eye Strain: लॅपटॉप, मोबाईल, टीव्ही असे गॅझेट्स सतत पाहिल्याने डोळ्यांवर ताण येत असेल, डोळे चुरचुरत असतील, लाल होत असतील हा २ मिनिटांचा (2 minutes eye exercise) एक सोपा उपाय करून बघा.. ...

करा फक्त ३ गोष्टी, २०२३ मध्ये डाएट- फिटनेस आणि शरीरासह मनाचेही आरोग्य राहील ठणठणीत  - Marathi News | Top 3 health resolutions for new year, According to dietitian for health and fitness every one must focus on these 3 important resolutions  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :करा फक्त ३ गोष्टी, २०२३ मध्ये डाएट- फिटनेस आणि शरीरासह मनाचेही आरोग्य राहील ठणठणीत 

Top 3 Health Resolutions For New Year: नव्या वर्षात आरोग्य, फिटनेस याविषयीचे काही संकल्प करणार असाल, तर ते वर्षभर टिकतील याची काळजी घ्यायला हवी... म्हणूनच त्यासाठी नेमकं काय करावं, याविषयी आहारतज्ज्ञांनी दिलेली ही माहिती. ...

खाली डोकं- वर पाय! वयाच्या पन्नाशीतही भाग्यश्री करतेय जबरदस्त व्यायाम- वाचा ५ फायदे - Marathi News | Actress Bhagyashree's Inversion workout, Must watch her video that showing her amazing fitness  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खाली डोकं- वर पाय! वयाच्या पन्नाशीतही भाग्यश्री करतेय जबरदस्त व्यायाम- वाचा ५ फायदे

Fitness Tips By Actress Bhagyashree: अभिनेत्री भाग्यश्रीने सोशल मिडियावर नुकताच एक वर्कआऊट (workout) व्हिडिओ शेअर करत पुन्हा एकदा तिचा जबरदस्त फिटनेस दाखवला आहे. ...

तळपाय- टाचा रात्री खूप ठणकतात? करिना- आलियाची फिटनेस ट्रेनर सांगतेय ३ सोपे व्यायाम  - Marathi News | Stabbing pain at the bottom of your feet? plantar fasciitis or heel pain? 3 simple exercises suggested by Anshuka Parwani | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तळपाय- टाचा रात्री खूप ठणकतात? करिना- आलियाची फिटनेस ट्रेनर सांगतेय ३ सोपे व्यायाम 

Fitness Tips: Plantar Fasciitis सारखा त्रास होत असेल तर हा त्रास कमी करण्यासाठी करिना कपूर- आलिया भट यांच्या फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी (Anshuka Parwani) यांनी ३ सोपे व्यायाम सांगितले आहेत.  ...

पायांची अतिरिक्त चरबी कमी करायची? जीम जाण्याचाही कंटाळा आलाय, ५ घरगुती व्यायाम, दिसेल रिझल्ट - Marathi News | Want to lose extra leg fat? Tired of going to the gym, 5 home exercises, you will see the result | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पायांची अतिरिक्त चरबी कमी करायची? जीम जाण्याचाही कंटाळा आलाय, ५ घरगुती व्यायाम, दिसेल रिझल्ट

Lose Extra Legs Fat By Home Exercise हिवाळ्यात बहुतांश जणांना जीम जाण्याचा कंटाळा येतो, मात्र घरी बसून देखील वजन प्रचंड वाढते. यासाठी ५ व्यायाम, चरबी होईल कमी. ...

"माझं प्रेम आहे, कारण..." असं म्हणत मलायका अरोराने दिला एक खास फिटनेस मंत्र - Marathi News | Malaika Arora shared her fitness mantra by saying 'I love myself for who I am.' | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :"माझं प्रेम आहे, कारण..." असं म्हणत मलायका अरोराने दिला एक खास फिटनेस मंत्र

Fitness Mantra by Malaika Arora: मलायका अरोरा दर आठवड्यात तिच्या चाहत्यांना एक फिटनेस मोटीव्हेशन देत असते.. म्हणूनच वर्षाच्या शेवटच्या सोमवारीही तिने न चुकता तिचा खास फिटनेस मंत्र शेअर केला आहे.. ...

पाळीमध्ये खूपच पोट दुखतं? अंशुका परवानी सांगतात झोपून राहण्याऐवजी करा ५ व्यायाम ..  - Marathi News | 5 Yogasana suggested by Anshuka Parwani to reduce menstrual cramps, How to get relief from menstrual pain? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पाळीमध्ये खूपच पोट दुखतं? अंशुका परवानी सांगतात झोपून राहण्याऐवजी करा ५ व्यायाम .. 

How to Get Relief From Menstrual Pain: पाळी सुरू असताना जर काही व्यायाम केले तर पोटदुखी नक्कीच कमी होऊ शकते, असं करिना कपूर, आलिया भट यांच्यासारख्या सेलिब्रिटींची फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी (Anshuka Parwani) सांगते आहे. ...

ऑरेंज जिम विअरमध्ये घाम गाळताना दिसली जान्हवी कपूर, ट्रेनरच्या सोबतीने केले इंटेन्स वर्कआऊट; पाहा VIDEO - Marathi News | Janhvi Kapoor seen in orange gym wear, intense workout with trainer's companion Watch the VIDEO | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऑरेंज जिम विअरमध्ये घाम गाळताना दिसली जान्हवी कपूर, ट्रेनरच्या सोबतीने केले इंटेन्स वर्कआऊट; पाहा VIDEO

जान्हवीच्या या व्हिडिओला सोशल मीडियावर चाहत्यांची जबरदस्त पसंती मिळत आहे... ...