रहिवासी परिसरात सर्रासपणे मद्यविक्री, बियर बार चालविणाऱ्या व्यावसायिकाविरुद्ध कठोर कारवाई करत व्यवसाय बंद करण्याच्या मागणीसाठी सावतामाळी कॅनॉल रस्त्यावरील खोडेनगरमधील महिलांनी आक्रमक होत जोरदार आंदोलन केले. ...
दिव-दमण परिसरातून स्वस्त किंमतीत विदेशी मद्य आणून त्याचे लेबल बदलून ती विक्री करणाऱ्या टोळीतील तीन आरोपींना रविवारी न्यायालयात हजर केले असता, ११ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. ...
धाब्यावर, रेस्टॉरंटमध्ये दारू पिणे हा कायद्याने गुन्हा आहे. परंतु अनेक जण खुलेआमपणे धाबा, रेस्टॉरंटमध्ये दारू पितात. राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोमवारी पारडी मार्गावरील लखन सावजी रेस्टॉरंटमध्ये दारू पिणाऱ्या नऊ ग्राहकांवर कारवाई केली. त्यांना सेवा ...
महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंध असलेल्या परराज्यातील सुमारे तीन लाख रुपयांचा मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंबोली फाटा परिसरातून शनिवारी (दि़२८) जप्त केला़ याप्रकरणी संशयित छोटूभाई पुन्याभाई कागडे (४४ ...
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सोमवारी भोकरदन शहरातील जाफराबाद रोडवरील पुलाजवळ वाहनाच्या तपासणीमध्ये दमन राज्यातील विदेशी कंपनीचे ७ दारूचे बॉक्ससह १ लाख २८ हजार ५०३ रूपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन जणाना अटक केली. ...
नाशिक : महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला बिअरचा साठा शहरातील एका बिअर शॉपीत आढळल्याचा प्रकार समोर आला आहे़ मद्याची अवैध वाहतूक करणाऱ्या संशयितास अटक केल्यानंतर त्याने दिलेल्या माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही करवाई केली आहे़ यामध् ...
नाशिक : राज्य उत्पादन शुल्क विभागाने शिरपूर तालुक्यातील जोयदा शिवारात सुरू असलेला बनावट मद्यनिर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे़ या ठिकाणाहून २ लाख ६५ हजार ५०० रुपये किमतीचे निर्मिती आणि बोटलिंगचे साहित्य जप्त करण्यात आले आहे़ या प्रकरणी संशयित घरम ...