आता उत्पादन शुल्क विभागाने (एक्साईज) अवैधरित्या मद्यपानाचा साठा घरी ठेवल्याप्रकरणी अटक केली आहे. जुहू येथील अरमानच्या राहत्या घरी ४१ व्हिस्कीच्या बॉटल पोलिसांना सापडल्या आहेत. त्यापैकी अनेक बॉटल्स या परदेशातून आणलेल्या असाव्यात असा अंदाज आहे. ...
हातभट्टीची दारु अथवा बनावटी दारुविक्रीवर बारकाईने लक्ष ठेवून कारवायांचे सत्र राबवावे लागते. यात हा विभाग सद्यातरी कुठेही कमी पडत नसल्याची ग्वाही वाशिम येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक अतुल कानडे यांनी दिली. ...
नवीन आडगाव नाक्यावरील एचडीएफसी बँकेसमोरील रस्त्यावर उभ्या असलेल्या ओम्नी कारमधून पंचवटी पोलिसांनी १८ देशी दारूचे बॉक्स व कार असा ३ लाख ३६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना मंगळवारी (दि़१८) दुपारच्या सुमारास घडली़ ...
मुंबई-आग्रा महामार्गावरील मालेगाव तालुक्यातील मुंगसे शिवारात मद्याची वाहतूक करणारी मारुती कार बुधवारी (दि़ १२) दुपारी ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पकडली असून, कार व मद्यसाठा असा १ लाख १ हजार ९६८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ ...
रहिवासी परिसरात सर्रासपणे मद्यविक्री, बियर बार चालविणाऱ्या व्यावसायिकाविरुद्ध कठोर कारवाई करत व्यवसाय बंद करण्याच्या मागणीसाठी सावतामाळी कॅनॉल रस्त्यावरील खोडेनगरमधील महिलांनी आक्रमक होत जोरदार आंदोलन केले. ...
दिव-दमण परिसरातून स्वस्त किंमतीत विदेशी मद्य आणून त्याचे लेबल बदलून ती विक्री करणाऱ्या टोळीतील तीन आरोपींना रविवारी न्यायालयात हजर केले असता, ११ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. ...
धाब्यावर, रेस्टॉरंटमध्ये दारू पिणे हा कायद्याने गुन्हा आहे. परंतु अनेक जण खुलेआमपणे धाबा, रेस्टॉरंटमध्ये दारू पितात. राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोमवारी पारडी मार्गावरील लखन सावजी रेस्टॉरंटमध्ये दारू पिणाऱ्या नऊ ग्राहकांवर कारवाई केली. त्यांना सेवा ...