मागील वर्षीच्या तुलनेत ३० टक्क्यांपेक्षा जास्त मद्य विक्री झालेल्या अनुज्ञप्तयांची राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सखोल तपासणी केली जात असून दैनंदिन मद्य विक्री, किरकोळ दुकानांच्या कामकाजाच्या वेळा आदी बाबींवर या विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. ...
एका कारसह रुग्णवाहिकेमधून देशी दारूची वाहतूक करण्याचा प्रकार राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरूवारी सकाळी उघडकीस आणला. सदर दोन्ही वाहने आणि त्यातील दिड लाखांची दारू जप्त करण्यात आली. ...
मागील वर्षीच्या तुलनेत उत्पादन शुल्क खात्यातर्फे अवैध मद्यविक्रीविरोधात कारवाईचा वेग वाढला आहे. अवघ्या नऊ महिन्यांत विविध प्रकारचे अठराशेहून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले. तर पंधराशेहून अधिक आरोपींना अटक करण्यात आली. माहितीच्या अधिकारातून ही आकडेवारी ...
राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारु विक्री विरोधात कारवायांची मोहीम हाती घेतली आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून केवळ सहा दिवसात तब्बल ३३ गुन्हे दाखल करुन, २५ आरोपींना अटक केली आहे. ...
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्यानंतर गेल्या चार दिवसांत राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात अवैध मद्यविक्रीच्या विरोधात मोहीम उघडली असून, सुमारे सव्वादोन लाख रुपये किमतीची हजारो लिटर दारू व वाहने जप्त करण्यात आली आहेत. ...
लोकसभा निवडणुकीच्या काळात मतदारांना दारूचे आमिष दाखवून आपल्या बाजूने मतदान करून घेण्याच्या राजकीय पक्ष, उमेदवारांच्या मनसुबे ओळखून राज्य उत्पादन शुल्क विभागाने नाशिक जिल्ह्याला जोडणाऱ्या पर जिल्हा, राज्यांच्या सीमांवर चेकनाके उभारले असून, दमण, दीव व ...
मतदारांना प्रभावित करण्यासाठी मद्याचा गैरवापर होणार नाही याची काळजी घेण्याचे तसेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना गुन्हा अन्वेषण व दैनंदिन मद्य विक्रीची माहिती देण्याचे निर्देशही राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिले आहेत. ...