मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी राज्यातील बहुचर्चित तलाठी पदभरती घोटाळा प्रकरणामध्ये महसूल विभागाचे सचिव व राज्य परीक्षा समन्वयक यांना नोटीस बजावून चार आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला. या प्रकरणावर न्यायमूर्ती नितीन सांबरे ...
CET Exam: विविध व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षेचे (सीईटी) अर्ज भरण्यासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. आणखी सहा दिवस, म्हणजे १२ फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज भरला येतील. ...