महाराष्ट्र बंधमुळे पुढे ढकलण्यात आलेली टायपिंग परीक्षा रविवारी (दि.7) रोजी नाशिक जिल्ह्यातील 6 केंद्रावर घेण्यात आली. कोरेगाव भीमा येथील घटनेच्या पाश्र्वभूमीवर भारिप बहुजन महासंघाने बुधवारी बंद पुकारल्यामुळे टायपिंग परीक्षेचे वेळापत्रक कोलमडले होते. ...
मुंबई युनिव्हर्सिटीचा निकालाचा घोळ झाल्याने गतवर्षी विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टीने अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. प्रवेशानंतर किमान ९० दिवसांनी अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर घेतल्या जाणा-या परीक्षा मात्र यंदा महिनाभरानंतरच घेतल्या जात असल्याने क ...
महाराष्ट्र बंदमध्ये बुधवारी, ३ जानेवारीला परीक्षेला अनुपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांची ६ जानेवारीला विशेष परीक्षा घेण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने गुरूवारी जाहीर केला आहे. बंददरम्यान झालेल्या रास्ता रोको आणि रेल रोकोमुळे बहुतेक विद्यार्थ्यांना परीक ...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मुख्य परीक्षेसाठी निवडण्यात येणाºया परीक्षार्थीसाठीच्या नियमावलीत बदल केला आहे. त्यानुसार यापुढील काळात होणा-या पूर्वपरीक्षांमधून मुख्य परीक्षेसाठी प्रवर्गानुसार प्रत्येक पदामागे १२ परीक्षार्थींची निवड केली जाणार आहे. ...
नाशिक : दीड वर्षापूर्वी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर राबविण्यात आलेल्या पोलीसपाटील व कोतवाल भरतीतील अनियमिततेविरुद्ध उच्च न्यायालय व मॅटकडे धाव घेतलेल्या अपात्र उमेदवारांचे म्हणणे अखेर मान्य करून मॅटने अन्याय झालेल्या उमेदवारांची फेरमुलाखत घेण्याचे आदे ...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवेची परीक्षा देण्यासाठी वयोमर्यादा वाढविण्याचा निर्णय घेतला. खुल्या गटातील उमेदवारांसाठी ३८ तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ४३ वयापर्यंत परीक्षा देण्याची मुभा आयोगाकडून देण्यात आली आहे. ...
एमबीएच्या प्रथम सत्राचा पेपर व्हाट्सअॅपवरुन फोडल्याचा प्रकार वसंतराव नाईक महाविद्यालयात उघडकीस आला. याप्रकरणी एक परीक्षार्थी आणि त्याचे दोन साथीदारांवर फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. ...
राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेसाठी घेतल्या जाणाºया ‘सीसॅट’च्या पेपरच्या रचनेचा इंजिनिअरिंग, मेडिकल व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना मोठ्याप्रमाणात फायदा होत आहे. त्यामुळे यूपीएससीप्रमाणेच राज्यसेवेच्या परीक्षेसाठीही सी-सॅटचा पेपर केवळ पात्रतेसाठी ग्रा ...