डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरु आहेत. यात पहिल्या पाच दिवसातच ५०४ कॉपीबहाद्दरांना पकडण्यात आले आहे. ...
पोलीस भरतीची मैदानी चाचणी पार पडल्यानंतर आता ३० मार्च रोजी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. यासाठी तगडा बंदोबस्त राहणार असून, परीक्षावर कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. तसेच दलालांवर वॉच ठेवण्यासाठी विशेष पथके नियुक्ती केली आहेत. एखाद्या व्यक्तीवर संशय वाटल् ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०१८ वर्षातील दहावी बारावीची परीक्षा घेण्यात आली. जिल्ह्यात इयत्ता बारावी ३१ तर दहावीच्या ५३ परीक्षा केंद्रावरून विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येत आहे. परीक्षेत नक्कल करणाऱ्या एकूण १६ जणांन ...
दहावीच्या सामाजिक शास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका फोडून विद्यार्थ्यांना विकणाऱ्या मुंब्रा-यातील शिक्षकासह एकूण ११ जणांविरोधात दाखल गुन्ह्यात धरपकड सुरु असताना गुरूवारी दहावीचा आयसीटीचा (माहिती संप्रेषण तंत्रज्ञान) पेपर फुटल्याने खळबळ उडाली आहे. साकीनाक ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील परीक्षा प्रणालीतील त्रुटीमुळे ‘बीबीए’च्या विद्यार्थ्यांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागला. अभ्यासक्रमातील प्रथम सत्राच्या विद्यार्थ्यांना चक्क जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका देण्यात आली. हा प्रकार विद् ...
पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील अहमदनगर जिल्हा मराठा संस्थेच्या श्री ढोकेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील परीक्षा केंद्रावर आज कॉपी पुरविणारांनी आज दगडफेक केली. ...