लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परीक्षा

परीक्षा

Exam, Latest Marathi News

‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’ मध्ये ऋषभ गेडाम नागपुरात ‘टॉप’ - Marathi News | Rishabh Gedam in 'JEE-Advanced' 'Top' in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’ मध्ये ऋषभ गेडाम नागपुरात ‘टॉप’

‘आयआयटी’मध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या ‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’चा निकाल रविवारी जाहीर झाला. शहरातून दिल्ली पब्लिक स्कूलचा विद्यार्थी ऋषभ गेडाम हा अव्वल क्रमांकावर राहिला. ...

जेईई अ‍ॅडव्हान्स्डचा निकाल केवळ ११.६९ टक्केच - Marathi News |  The result of JEE advanced is only 11.69 percent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जेईई अ‍ॅडव्हान्स्डचा निकाल केवळ ११.६९ टक्केच

इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) व नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) च्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जेईई अ‍ॅडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल रविवारी जाहीर करण्यात आला. ...

‘जेईई’ उत्तीर्णांची संख्या घटली - Marathi News |  The number of 'JEE' passes decreased | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘जेईई’ उत्तीर्णांची संख्या घटली

देशभरातील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) या संस्थांमधील प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या जेईई अ‍ॅडव्हान्स्ड या परीक्षेचा निकाल रविवारी सकाळी जाहीर करण्यात आला. ...

जेईई अ‍ॅडव्हान्समध्ये झेप - Marathi News | Leap in JEE Advanced | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जेईई अ‍ॅडव्हान्समध्ये झेप

नाशिक : आयआयटीसारख्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जेईई अ‍ॅडव्हान्सचा निकाल रविवारी (दि. १०) जाहीर झाला असून, यात नाशिकच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. प्रथम हजार क्रमवारीतील विद्यार्थ्यांना त्यांच्या पसं ...

७७६५ उमेदवारांनी दिली एमपीएससीची परीक्षा - Marathi News | 7765 candidates gave the examination of the MPSC | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :७७६५ उमेदवारांनी दिली एमपीएससीची परीक्षा

नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई यांच्यामार्फत महाराष्ट्र शासनाने गट क प्रवर्गातील रिक्त जागांवर पदांची भरती करण्यासाठी रविवारी (दि. १०) नाशिक जिल्हा केंद्राच्या माध्यमातून शहरातील २५ केंद्रांवर एमपीएससीची पूर्वपरीक्षा घेण्यात आली. ...

‘जेईई’ मध्ये तवरावालाचा झेंडा - Marathi News | Tawrawala shines in 'JEE' | Latest jalana News at Lokmat.com

जालना :‘जेईई’ मध्ये तवरावालाचा झेंडा

जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेचा निकाल रविवारी आॅनलाइन जाहीर करण्यात आला. त्यात येथील डॉ. मनोज तवरावाला यांचा मुलगा पार्थ तवरावालाने देशातून ५७९ रँक तर सीए अंबेश बियाणी यांचा मुलगा सिध्देश बियाणी याने ८२९ रँक मिळवून यश संपादन केले आहे. ...

परभणी : साडेतीन हजार विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा - Marathi News | Parbhani: Three and a half thousand students gave the examination | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : साडेतीन हजार विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने रविवारी घेण्यात आलेल्या परीक्षेला ३ हजार ४३८ विद्यार्थी उपस्थित होते़ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने १० जून रोजी कर सहाय्यक या पदासाठी परीक्षा घेण्यात आली़ परभणी शहरातील १५ केंद्रांवर ही परीक्षा पार पडली़ ...

१३४४ उमेदवारांनी दिली परीक्षा - Marathi News |  1344 candidates gave the examination | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :१३४४ उमेदवारांनी दिली परीक्षा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट ‘क’ पूर्व परीक्षा १० जून रोजी सकाळी १०.३० ते १२ या वेळेत हिंगोली शहरातील ७ उपकेंद्रावर घेण्यात आली. एकूण १ हजार ७२२ उमेदवारांपैकी १३४४ जणांनी परीक्षा दिली. तर ३७७ उमेदवार परीक्षेस गैरहजर होते. ...