मोहाडीच्या महाविद्यालयाला विद्यापीठाने २५ सप्टेंबर रोजी संलग्नता देताना सर्व प्राध्यापक, प्राचार्य भरण्यासह पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याचे आदेश दिलेले आहेत. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षांना सोमवारपासून (दि.१५) सुरुवात झाली. परीक्षेचे नियोजन, समन्वयाचा अभाव पहिल्याच दिवशी पाहण्यास मिळाला. शनिवार, रविवार सुटीच्या दिवशीही परीक्षा केंद्रांमध्ये केलेल्या बदलांमुळे औरंगाबाद, जालना ...
वाशिम - स्पर्धेच्या युगात विद्यार्थी मागे राहू नये म्हणून वाशिम तालुक्यातील पार्डी टकमोर येथील पारेश्वर विद्यालयाने गत पाच वर्षांपासून आठवड्यातील एक दिवस ‘जनरल नॉलेज : स्टुडन्ट आॅफ दी वीक’ हा उपक्रम हाती घेतलेला आहे. ...
जिल्ह्यात बनावट गुणपत्रिका बनविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. या टोळीत मुंबई विद्यापीठातील चार कर्मचाºयांचा समावेश आहे. बनावट गुणपत्रिका बनवून ही टोळी विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये उकळत होती. आतापर्यंत एकूण सहाजणांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. ...
ई- अाधारकार्डची संपूर्ण प्रिंट नसल्याच्या कारणाने बाहेरगावावरुन अालेल्या विद्यार्थ्यांना अायबीपीएसच्या परीक्षेला बसू न दिल्याचा प्रकार पुण्यात समाेर अाला अाहे. ...
केंद्राकडून केल्या जाणाऱ्या नॅस या सर्वेक्षणात कामगिरी सुधारण्यासाठी मुंबई पालिकेच्या शिक्षण विभागाकडून सुरू करण्यात येणा-या अध्ययन निष्पत्ती परीक्षेला पालिका शिक्षण विभागाकडूनच अखेर स्थगिती मिळालीे. ...
सोलापूर : इयत्ता दहावीसाठी घेण्यात येणारी कल मापन चाचणी आता मोबाईल अॅप द्वारे घेण्याचा निर्णय, महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हा निर्णय घेतला आहे. याची प्रायोगिक अंमलबजावणी करण्यासाठी सातारा जिल्ह्याची निवड करण्यात आली असल् ...