नुकतेच बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स शाखेच्या द्वितीय व तृतीय वर्षाचे पेपर परीक्षा सुरू होण्याच्या २० ते २५ मिनिटे अगोदर व्हाट्स अपवरुन व्हायरल झाल्याप्रकरणी तक्रार करण्यात आली आहे. ...
औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य परिषदेतर्फे पूर्व उच्च प्राथमिक म्हणजे इयत्ता पाचवी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा अर्थात इयत्ता आठवीसाठीची अर्ज प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे. १७ फेब्रुवारी २०१९ रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना १ डिसेंबरपर ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एलएलबी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाची पुनर्परीक्षा २४ आॅक्टोबरपासून सुरू होत आहे. परंतु, नाशिक मधील एन. बी. ठाकूर विधी महाविद्यालयातील द्वितीय वर्ष एलएलबीच्या पुनर्परीक्षार्थी २०५ विद्यार्थ्यांपैकी १५ विद्यार्थ्य ...
एमएसईबीच्या सहाय्यक अभियंता परीक्षेसाठी अालेल्या 25 ते 30 विद्यार्थ्यांना स्मार्ट अाधार कार्ड चालत नसल्याचे कारण देत परीक्षेपासून वंचित ठेवण्यात अाल्याचा प्रकार रामटेकडी इंडस्ट्रिअल परीक्षा केंद्रात घडला अाहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा आठ दिवस पुढे ढकलल्या आहेत. २२ आक्टोबर रोजी सुरू होणाऱ्या परीक्षा सुधारित वेळापत्रकानुसार ३१ आक्टोबरपासून सुरू होणार असल्याची माहिती परीक्षा संचालक डॉ. जयश्री सूर्यवंशी ...