शाळांना शिक्षकेतर अनुदान मिळत मिळावे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीला मान्यता द्यावी, शाळांकडून वारंवार किचकट माहिती मागवू नये आदी मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. ...
पुणे विद्यापीठाकडून कामगार कायदा या विषयाची प्रश्नपत्रिका मिळण्यास अर्धा तास विलंब झाल्याने विद्यापीठाचा गोंधळी कारभार पुन्हा समोर आला आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. विद्यापीठाने परीक्षेचा वेळ अर्धा तास वाढवून दिल्याने प ...
अनुदानाच्या मागणीसाठी जवळपास दरवर्षी विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक परीक्षेवर बहिष्काराची भाषा करतात. मात्र, यंदा विभागातील चक्क ‘फुल्ल पगारी’ शिक्षकांनीच अघोषित बहिष्काराचा पवित्रा घेतला आहे. ...
शैक्षणिक मूल्यांकनाबरोबरच परीक्षांच्या मूल्यांकनाची तरतूददेखील राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषदेने (नॅक) आपल्या पद्धतीत करावी म्हणजे प्रत्येक शिक्षकाने किती पेपर तपासले याची माहिती भरणे बंधनकारक होईल. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षेचे बीड आणि जालना येथील केंद्र ऐनवेळी बदलण्यात आले होते. हे केंद्र बदलण्यासाठी सल्लागार समितीने शिफारस केल्याचा दावा परीक्षा संचालकांनी केला. मात्र सल्लागार समितीच्य ...
जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कावराबांध येथील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यानी अभ्यासक्रम पूर्ण झाल्यामुळे शैक्षणिक नुकसान झाल्याचा आरोप करीत विद्यार्थ्यानी परीक्षेवर बहिष्कार टाकला असून दररोज शाळेच्या प्रांगणात धरणे देत आहेत. ...