लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परीक्षा

परीक्षा

Exam, Latest Marathi News

‘सीए’मध्ये मुलींचाच दबदबा - Marathi News | The girls' dominance in CA | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘सीए’मध्ये मुलींचाच दबदबा

‘आयसीएआय’तर्फे (द इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाऊंटंट आॅफ इंडिया) ‘सीए’ अंतिम वर्षांच्या नवीन व जुना अभ्यासक्रम, ‘फाऊंडेशन’ परीक्षा व ‘सीपीटी’चा (कॉमन प्रोफिशिएन्सी टेस्ट) निकाल जाहीर करण्यात आला. ...

बारावीच्या विद्यार्थ्यांना आॅनलाईन मिळणार परीक्षेचे प्रवेशपत्र ! - Marathi News | HSC students will get Exam Hall ticket online | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बारावीच्या विद्यार्थ्यांना आॅनलाईन मिळणार परीक्षेचे प्रवेशपत्र !

वाशिम : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांचेशी संलग्न असलेल्या सर्व उच्च माध्यमिक शाळांच्या ‘लॉग-इन’वर इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र (हॉल तिकिट) आॅनलाईन पद्धतीने मोफत मिळणार आहे. ...

जेईईमध्ये पुण्याचा राज अगरवाल देशात टॉपर - Marathi News | JEE in Pune Raj Agarwal topper in the country | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेईईमध्ये पुण्याचा राज अगरवाल देशात टॉपर

आयआयटी, एनआयटी व इंजिनीअरिंग कॉलेजांतील प्रवेशासाठी ८ ते १२ जानेवारीदरम्यान घेण्यात आलेल्या जेईई मेन परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला ...

जेईई प्रथम परीक्षेत नाशिकच्या विद्यार्थ्यांचे यश - Marathi News | Students of Nashik Students' JEE First Examination | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जेईई प्रथम परीक्षेत नाशिकच्या विद्यार्थ्यांचे यश

देशभरात ६ जानेवारीपासून नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे (एनटीए) घेण्यात आलेल्या जेईई मेन २०१९ प्रथम परीक्षेचा निकाल शनिवारी (दि. १९) जाहीर झाला आहे. देशभरातून ८ लाख ७४ हजार ४६९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १५ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० टक ...

जेईई मेन्स परीक्षेत पुण्याचा राज अगरवाल देशात दुसरा - Marathi News | JEE MNS exam result is out : Raj Agarwal second in the country | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जेईई मेन्स परीक्षेत पुण्याचा राज अगरवाल देशात दुसरा

देशातील आयआयटी व इंजिनीअरिंग महाविद्यालयांमधील प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जेईई (जॉइंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन) मेन्स परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. ...

७८ दिवसांनंतरही विधी शाखेचे निकाल प्रलंबित - Marathi News | Legislature pending for 78 days | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :७८ दिवसांनंतरही विधी शाखेचे निकाल प्रलंबित

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विधी शाखेचे निकाल परीक्षा झाल्यानंतर तब्बल ७८ दिवस उलटूनही प्रलंबित आहेत. विद्यापीठाच्या नियमानुसार परीक्षेनंतर ४५ दिवसांनंतर निकाल जाहीर करणे अपेक्षित आहे. परंतु, विद्यापीठ परीक्षा विभागाने विधी शाखेचे निकाल रखडवल ...

‘तोंडी’ बंद झाल्याने दहावीत गुणांची कोंडी! - Marathi News |  Due to the closure of the oral exam student will get lower number | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘तोंडी’ बंद झाल्याने दहावीत गुणांची कोंडी!

अकोला : एरवी दहावीची परीक्षा म्हटली की विद्यार्थ्यांसोबत संपूर्ण कुटुंबदेखील एका प्रकारे तणावातच असते; मात्र यंदाची परीक्षा ही तर खरोखरच संयमाची परीक्षा घेणारी ठरणार आहे. ...

आता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षेपासून सुटका नाही - Marathi News | Now the students of class VI to VIII are not free from the examination | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षेपासून सुटका नाही

अकोला: केंद्र शासनाने शिक्षण हक्क कायद्यात नव्याने केकेल्या दुरुस्तीनुसार इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. ...