अकोला: अकोल्यातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील सातत्य आणि वैद्यकीयसोबतच अभियांत्रिकी क्षेत्राकडे कल वाढत असल्यामुळे अकोल्याचा ‘जेईई मेन्स’ परीक्षेत टक्का वाढत असल्याचे दिसून येत असल्याचे मत शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. ...
इंजिनीअरिंग आणि टेक्नॉलॉजी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी २ ते १३ मे या कालावधीत घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटीच्या परीक्षा होणार आहेत. ...
मूळ परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घ्यायला मुंबईतील गव्हर्नमेंट लॉ कॉलेजच्या प्रशासनाने नकार दिला. त्यामुळे तब्ब्ल ३२ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आले आहे. ...
वार्षिक परीक्षा संपल्यानंतर उन्हाळ्यात शाळेकडे न फिरकणारी मुले मंगळवारी पहायला मिळाली. स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर आधारित बीड जिल्हा परिषदेने प्रथमच राबवलेल्या जिज्ञासा कसोटी उपक्रमाला इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. ...
जेईई मेन्स परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, यात शंभर पर्सेन्टाइल गुण मिळविणाऱ्या पहिल्या चोवीस विद्यार्थ्यांच्या यादीत महाराष्ट्रातील कार्तिके गुप्ता व राज अग्रवाल यांचा समावेश आहे. या परीक्षेत नाशिकच्या विद्यार्थ्यांनीही देदीप्यमान यश संपादन केले अस ...