निवडणुकांच्या दरम्यानच विद्यापीठाच्या परीक्षांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे नियोजित वेळापत्रकात बदल करण्यात येण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २१ व २२ ऑक्टोबर रोजीचे पेपर पुढे ढकलण्यात आले आहे. ...
शिवाजी विद्यापीठातील विविध ४२ विषयांच्या एम. फिल., पीएच. डी. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी बुधवार (दि. १८) ते शुक्रवार (दि. २०) परीक्षा होणार आहेत. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील केंद्रांवर आॅफलाईन पद्धतीने प्रवेश परीक्षा होणार आहे. ...