दहावी, बारावीच्या परीक्षेत ५५ वर्ष वयापुढील केंद्र संचालक, उपकेंद्र संचालक, मुख्याध्यापक, शिक्षकांना पेपर तपासणी कामातून वगळण्याची मागणी मुख्याध्यापक संघाने शिक्षण मंडळाकडे केली आहे. शिक्षण मंडळाचे पदाधिकारी व नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ पदाधिकाऱ्य ...
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे रविवारी घेण्यात आलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जिल्ह्यात एकूण ३६ हजार ३४२ विद्यार्थी बसले होते. पेपर क्रमांक १ व २ मध्ये काही प्रश्न व उत्तराचे पर्याय चुकीची असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी ...
शिष्यवृत्तीचा पहिला पेपर सकाळी ११ ते १२.३० या वेळेत ठेवण्यात आला होता. पाचव्या वर्गाचे विद्यार्थी पहिल्यांदाच वस्तुनिष्ठ प्रकारची परीक्षा देत असल्याने त्यांना रोल नंबर, नाव व इतर बाबी लिहिताना अडचण होऊ शकते. त्यामुळे सदर विद्यार्थ्यांना १०.३० वाजताच ...
जुलै २०१९ मध्ये तलाठी पदासाठी झालेल्या परीक्षेच्या निकालानंतर सुमारे दोन महिन्यांनी जाहीर झालेल्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी सोमवार, दि. १७ पासून सुरू होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय आव ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे येत्या १८ पासून सुरू होणाऱ्या बारावी परीक्षेची तयारी पूर्ण झाली असून, विभागातील २४३ केंद्रांवर सदर परीक्षा घेतली जाणार आहे. नाशिक जिल्ह्यातील ७५ हजार ३४३ विद्यार्थ्यांसह विभागातून सुमारे ...
महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे यांच्यातर्फे रविवारी (दि. १६) नाशिक जिल्ह्यातील एकूण ३३९ परीक्षा केंद्रांवर पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (आठवी) घेण्यात आली. या परीक्षेला जिल्हाभरातून एकूण ५७ हजार ...