कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून शासनाने शाळांना सुट्टी देऊन इयत्ता पहिली ते आठवीची दुसऱ्या सत्रातील परीक्षा रद्द केली. परीक्षा रद्द झाली असली, तरी सत्र दोनचे मूल्यमापन कसे करावे, निकाल कसा तयार करायचा, असा प्रश्न शिक्षकांसमोर निर्माण झाला. कोल ...
कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनचा फटका अभियांत्रिकी व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांना बसला. नेमक्या परीक्षा कधी होणार यासंदर्भात नागपूरकर विद्यार्थी तणावात असतानाच आता त्यांना फेक न्यूजचादेखील सामना करावा लागतो आहे. ...
गुजरात सरकारने आता त्यांना नेण्यास सुरुवात केली आहे. महाराष्टÑातील सुमारे ४५०० विद्यार्थी येथे अडकलेले आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांच्या जेवणाखाण्याची आबाळ होत आहेच; मात्र या परिसरात ह्यकोरोनाह्ण पाय पसरू लागल्याने विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. ...
परीक्षा आणि शैक्षणिक कॅलेंडरबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने नेमलेल्या समितीचा अहवाल आल्यानंतर राज्यस्तरीय समितीच्या शिफारशींच्या आधारे परीक्षांचा निर्णय घेण्यात येईल ...
या उपक्रमात शिक्षक व पालकांचे सहकार्य मिळत असल्याने ऑनलाईन स्टडी उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी घरी राहून ज्ञानार्जनाचे करीत आहेत. दररोज विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन सामान्य ज्ञान परीक्षा घेतली जात आहे. १३ एप्रिलपासून सुरू करण्यात आलेल्या ऑनलाईन सामान ...
दिवसभराचा अभ्यास वाँटस अपवरून द्यायचा आणि संध्याकाळपर्यंत तो सोडवून घेतला जात आहे.तसेच, आँनलाईन वाचनही घेतले जात आहे.याबाबत विद्यार्थ्यांसह पालकात समाधानाचे वातावरण आहे. ...