लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठांमधील अंतिम वर्षातील अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. मात्र अद्यापही शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे यासंदर्भात कुठलेही लेखी निर्देश आ ...
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षांबाबत तातडीने निर्णय घेऊन या परीक्षा रद्द कराव्यात अशी विनंती महाराष्ट्र स्टुडंट फोरमच्या नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनने (निमा) नाशिक विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. ...
लोकसेवा आयोगाने आपल्या अधिकृत वेबसाईटवरुन युपीएससीच्या पूर्व परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. यापूर्वी ३१ मे रोजी ही परीक्षा घेण्यात येणार होती ...
अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा राज्य शासनाचा निर्णय हा परस्पर घेतलेला आहे. यासंदर्भात विद्यापीठे व शिक्षणतज्ज्ञांना विश्वासात घ्यायला हवे होते. विद्यापीठे स्वतंत्र व स्वायत्त संस्था आहेत. शासनाने विद्यापीठ कायद्याचे उल्लंघन केले आहे, असा आरोप ...