प्रश्नपत्रिका साेडविण्यासाठी संबंधित अभ्यासक्रमाच्या वेळापत्रकानुसार संबंधित परीक्षार्थ्यांना एक तासाचा वेळ देण्यात येणार आहे. प्रश्नपत्रिकेत एकूण ५० बहुपर्यायी प्रश्न राहणार असून प्रत्येक प्रश्नाला एक गुण याप्रमाणे एकूण ५० गुणांचा पेपर राहणार आहे. च ...
शिक्षकाची नोकरी मिळवण्यासाठी डीएड, बीएड करणारे लाखो विद्यार्थी टीईटी परीक्षेच्या प्रतीक्षेत होते. मात्र, परीक्षेचा पेपर फुटल्याने परीक्षेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असून, विद्यार्थ्यांत रोषाचे वातावरण आहे. ...