लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परीक्षा

परीक्षा

Exam, Latest Marathi News

या प्रश्नांच्या उत्तरांचे काय? बोर्डाचा भोंगळ कारभार बघून मुले हतबुद्धच झाली - Marathi News | Editorial on Mismanagement of Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :या प्रश्नांच्या उत्तरांचे काय? बोर्डाचा भोंगळ कारभार बघून मुले हतबुद्धच झाली

पुढे तर महाविद्यालयेच कोचिंग क्लासवाल्यांच्या मालकीची झाली. स्वयंसाहाय्यित महाविद्यालयाच्या नावाखाली क्लासमालक आता सगळी व्यवस्था चालवतात ...

HSC / 12th Exam: आता विद्यार्थ्यांचे ६ गुणांचे नुकसान हाेणार; गेल्या वर्षी ७ तर यावर्षी ३ चुका झाल्याने पालक संतप्त - Marathi News | Review of errors by State Board of Education Parents are angry because of 7 mistakes last year and 3 mistakes this year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :HSC / 12th Exam: आता विद्यार्थ्यांचे ६ गुणांचे नुकसान हाेणार; गेल्या वर्षी ७ तर यावर्षी ३ चुका झाल्याने पालक संतप्त

राज्य मंडळाच्या विविध विभागीय मंडळांचे तज्ज्ञ शिक्षक मिळून एक अचूक प्रश्नपत्रिका तयार करू शकत नाहीत का, ...

ChatGPT Passed Exam: ChatGPT ची कमाल; MBA, मेडिकलसह 8 अवघड परीक्षा पास केला; गूगललाही मात दिली... - Marathi News | ChatGPT Passed Exam: ChatGPT Passed 8 tough exams including MBA, Medical; Beat Google too | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ChatGPT ची कमाल; MBA, मेडिकलसह 8 अवघड परीक्षा पास केला; गूगललाही मात दिली...

ChatGPT Passed Exam: गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या ChatGPT ने परीक्षा पास करुन सर्वांनाच चकीत केले आहे. ...

कडक उपाययोजनेला सुरुंग; बारावीच्या पहिल्याच पेपरला औरंगाबाद विभागात ३२ कॉपींचे प्रकार - Marathi News | 32 copy cases in 12th first paper in Aurangabad division | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कडक उपाययोजनेला सुरुंग; बारावीच्या पहिल्याच पेपरला औरंगाबाद विभागात ३२ कॉपींचे प्रकार

केंद्रांवर तैनात यंत्रणांनी वेळीच हा प्रयत्न हाणून पाडला. तथापि, उर्वरित ठिकाणी आजची परीक्षा सुरळीत पार पडल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला. ...

HHC Exam:चक्क्, इंग्रजीचा पेपर फोडून शिक्षकांनीच पुरविल्या कॉपी, ६ शिक्षकांवर गुन्हा दाखल - Marathi News | HHC Exam:12th paper were leaked and copies provided by the teachers, a case was registered against six teachers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :HHC Exam:चक्क्, इंग्रजीचा पेपर फोडून शिक्षकांनीच पुरविल्या कॉपी, ६ शिक्षकांवर गुन्हा दाखल

याप्रकरणी सहा शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

15 मिनिटांतच इंग्रजीचा पेपर व्हॉट्सॲपवरून व्हायरल, मुकुटबन केंद्रावरील प्रकार - Marathi News | English paper viral from WhatsApp within 15 minutes on Mukutban Kendra | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :15 मिनिटांतच इंग्रजीचा पेपर व्हॉट्सॲपवरून व्हायरल, मुकुटबन केंद्रावरील प्रकार

केंद्र प्रमुखासह तिघांविरुद्ध गुन्हे दाखल ...

इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न नाही, छापल्या शिक्षकांसाठीच्या सुचना; ‘माॅडेल आन्सर’ पाहून विद्यार्थी गाेंधळले  - Marathi News |   state education board's practice of making mistakes in the 12th English subject question paper continues this time as well  | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न नाही, छापल्या शिक्षकांसाठीच्या सुचना; विद्यार्थी गाेंधळले 

बारावीच्या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चुका करण्याचा राज्य शिक्षण मंडळाचा प्रघात यावेळीही कायम आहे. ...

‘कॉपीमुक्ती’चा असाही परिणाम होणार; दहावी, बारावीचे निकाल १० टक्क्यांनी कमी लागणार - Marathi News | Copyright will also have an effect 10th and 12th results will be reduced by 10 percent | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘कॉपीमुक्ती’चा असाही परिणाम होणार; दहावी, बारावीचे निकाल १० टक्क्यांनी कमी लागणार

कोरोनामुळे गेली दोन वर्षे शाळेतच परीक्षा केंद्र होती. यंदा विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बाहेरची मिळालेली आहेत. ...