शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ईव्हीएम मशीन

लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विरोधकांकडून पुन्हा एकदा ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करुन सत्ताधारी पक्ष विजय मिळवितो असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. आगामी विधानसभा निवडणुका ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी सर्व पक्षीय विरोधकांकडून केली जात आहे.

Read more

राष्ट्रीय : Assam Assembly Elections 2021 : धक्कादायक ! मतदानानंतर भाजपा उमेदवाराच्या गाडीतच EVM, व्हिडिओ व्हायरल

राजकारण : अजित पवारांच्या ‘त्या’ विधानावरून महाविकास आघाडीत संभ्रम; भाजपाला पोषक भूमिका

कल्याण डोंबिवली : ईव्हीएम प्रोजेक्ट मशीन असलेली बॅग लोकल प्रवासात हरवली अन्...

मुंबई : ईव्हीएमसोबतच मतपत्रिकेचाही पर्याय, विधानसभा अध्यक्ष पटोले यांची कायदा करण्याची सूचना

महाराष्ट्र : आता राज्यात मतपत्रिकेचाही पर्याय मिळणार?; नवा कायदा करण्याच्या हालचाली सुरू

राष्ट्रीय : 'ईव्हीएममध्ये छेडछाड होऊच शकत नाही', असे मानणे चुकीचे, 'सीसीई'चा अंतरिम अहवाल

कोल्हापूर : बारा तालुक्यांच्या ईव्हीएम मशीनचे सील

रत्नागिरी : २१०७ जागांसाठी ४३३२ उमेदवार निवडणूक रिंगणात

नागपूर : आता एकाच जागी ठेवल्या जातील ईव्हीएम

सोलापूर : विधान परिषदेच्या विजयानंतर राष्ट्रवादीचे नेते म्हणाले,' होय, हे शक्य झालं ईव्हीएम नसल्यामुळेच !'