रयत शिक्षण संस्थेच्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील ११ वी विज्ञान शाखेतील संदेश राजाराम मौळे याची आदिवासी विकास विभागाच्या ‘मिशन शौर्य २’ अंतर्गत एव्हरेस्ट शिखर चढाईसाठी निवड झाली आहे. ...
जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे अगदी सेलीब्रेटीच्या थाटात अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या सदस्यांनी कौतुक केले. तुम्ही महाराष्ट्रातील तमाम आदिवासी मुलांसाठी रोल मॉडेल आहात. तुमचा पराक्रम संधीपासून वंचित असणाऱ्या शेकडो मुलांचा आत्मविश ...
देशाचा तिरंगा आता कळसूबाई शिखरावर डौलाने फडकताना दिसणार आहे. बनसोडे यांनी स्वातंत्र्यादिनाच्या पार्श्वभूमीवर एक आगळी वेगळी मोहीम आखली असून कळसुबाई शिखरावर भारताचा सर्वात मोठा तिरंगा फडकविला जाणार आहे. ...
साताऱ्याची प्रियांका मोहिते. बंगळुरूत एका बायोटेक कंपनीत संशोधक म्हणून काम करते. आणि मोठमोठ्या पहाडांतून येणा-या हाकांचं आव्हान पेलत ती नवी शिखरं सर करायला निघते. माउण्ट एव्हरेस्ट सर करणा- या प्रियांकानं नुकतंच अत्यंत अवघड ल्होत्से शिखरही सर केलं आहे ...
महाराष्ट्र बटालियनचे एनसीसी अधिकारी तथा भारत स्काऊटस् आणि गाइडस्चे जिल्हा आयुक्त प्रा. मोहन गुजरकर यांच्यासह महाराष्ट्रातील आठ पर्वतारोहकांनी नेपाळमध्ये असलेल्या जगातील आठव्या क्रमांकाच्या माऊंट अन्नपूर्णा या १३ हजार ५०० फुट उंच शिखरावर यशस्वी चढाई क ...
मागच्या वेळी आलेले अपयश पचवून एव्हरेस्टची जिद्दीने चढाई सुरू केली; पण सुरुवातीपासूनच हवामानाच्या संकटाने डोक वर काढले होते. हवामान विभागाने हिमवर्षावाची वर्दी दिली. त्यातच मोहिमेदरम्यान, आॅक्सिजन सिलिंडरच्या रेग्युलेटरमध्येही बिघाड झाला. या अनंत अडचण ...
एव्हरेस्ट शिखरावर 15 भारतीय अडकले असल्याचे वृत्त समोर आले आहे. एव्हरेस्ट शिखरावर अडकलेल्या या 15 जणांनी ट्विट करून परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे मदतची मागणी केली आहे. ...
२१ मे रोजी सकाळी ८ वाजून १0 मिनिटांनी जगातील सर्वोच्च उंचीवरील शिखर माऊंट एव्हरेस्ट शिखर फत्ते करणारी पहिली मराठवाड्याची शिखरकन्या ठरणाऱ्या मनीषा वाघमारे हिचा परतीचा प्रवास सुरू झाला असून ती १ किंवा २ जून रोजी औरंगाबादला पोहोचणार आहे. इंडियन कॅडेट फो ...