लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पर्यावरण

पर्यावरण

Environment, Latest Marathi News

हायवेसाठी १८ हजार मोठ्या झाडांची ‘कटिंग’, त्या बदल्यात खुरट्या झाडांची ‘सेटिंग’ - Marathi News | 'Cutting' of 18,000 big trees for Solapur-Dhule highway in Aurangabad, 'setting' of small trees in return | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हायवेसाठी १८ हजार मोठ्या झाडांची ‘कटिंग’, त्या बदल्यात खुरट्या झाडांची ‘सेटिंग’

३० किलोमीटरमधील १८ हजार झाडे कापली : तुलनेत तीन ते पाच पट लावण्याची गरज होती ...

'जैवविविधता प्रकल्प सोडा आधी झाडे वाचवा'; हिमायतबागेत पुन्हा दुर्मिळ वृक्षांची कत्तल - Marathi News | 'Save trees before abandoning biodiversity projects'; again cutting of trees in Himayat Bagh in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'जैवविविधता प्रकल्प सोडा आधी झाडे वाचवा'; हिमायतबागेत पुन्हा दुर्मिळ वृक्षांची कत्तल

३०० एकरहून अधिक परिसर असलेला हा राज्यातील पहिलाच जैवविविधता प्रकल्प ठरणार आहे. ...

हत्ती दिन विशेष! हत्ती पूर्वी १२० वर्षे जगायचा, आता जगतो ८० वर्षे - Marathi News | Elephant Day Special Elephant used to live for 120 years now it lives for 80 years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हत्ती दिन विशेष! हत्ती पूर्वी १२० वर्षे जगायचा, आता जगतो ८० वर्षे

खाल्लेले गवत दुसऱ्या दिवशी ‘हत्ती’च्या तोंडात जशाला तसेच राहते!‘ऐने अकबरी’त मनोरंजक गोष्टी ...

पिंपरी महापालिकेचा पर्यावरण अहवालच आजारी; कोरोना झालाच नाही, हृदयविकारामुळे एकाचाही मृत्यू नाही - Marathi News | Environment report of Pimpri Municipal Corporation sick Corona has not happened, no one has died due to heart disease | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी महापालिकेचा पर्यावरण अहवालच आजारी; कोरोना झालाच नाही, हृदयविकारामुळे एकाचाही मृत्यू नाही

महापालिका पर्यावरण अहवालात शहरातील आजार आणि रुग्णसंख्येची माहिती लपवत असल्याचे दिसते ...

आदिवासींशिवाय जंगलांचे संरक्षण अशक्य : भूपेंदर यादव  - Marathi News | Protection of forests impossible without tribals says minister Bhupender Yadav | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आदिवासींशिवाय जंगलांचे संरक्षण अशक्य : भूपेंदर यादव 

वन अकादमीत जंगल व वाघांच्या संरक्षणावर राष्ट्रीय मंथन ...

जागतिक व्याघ्र दिन विशेष : वाघांच्या राजधानीतच वन्यजीव तस्करांचे जाळे - Marathi News | International Tiger Day : Vidarbha and Nagpur district are always on the target of wildlife poachers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जागतिक व्याघ्र दिन विशेष : वाघांच्या राजधानीतच वन्यजीव तस्करांचे जाळे

विशेष पथकाकडून वर्षभारत २२ ट्रॅप : वाघ-बिबट्यांच्या अवयवांसह १७७ आरोपींना अटक ...

पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र कमी करण्याचा डाव, पश्चिम घाट वाचवण्यासाठी पुढे या राव - Marathi News | A plan to reduce ecologically sensitive areas, come forward to save the Western Ghats | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र कमी करण्याचा डाव, पश्चिम घाट वाचवण्यासाठी पुढे या राव

पूर्वी ९७ टक्के जैवविविधता असलेले हे क्षेत्र राजकारण्यांमुळे विकासकामासाठी उपयोगात आणून ही टक्केवारी ३७ वर आली आहे. आता हेही क्षेत्र कमी करण्याचा डाव सुरू आहे. ...

राज्यात चारच महिन्यांत पाऊस, वादळाचे १०८ बळी; लाखो घरांचे नुकसान, अनेक संसार उघड्यावर - Marathi News | 108 victims of rain, storm in the state in just four months; Millions of homes damaged, many lives disrupted | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यात चारच महिन्यांत पाऊस, वादळाचे १०८ बळी; लाखो घरांचे नुकसान, अनेक संसार उघड्यावर

सव्वातीन वर्षांत ८५० हून अधिक लोकांनी गमावला जीव, साडेचार लाखांहून अधिक घरांचे नुकसान ...