लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पर्यावरण

पर्यावरण

Environment, Latest Marathi News

Greenland Global Warming: वेळ निघून गेली, समुद्राची पातळी १ फुटाने वाढणार; मुंबईसह अनेक शहरांना धोका - Marathi News | Greenland Global Warming: ice melting sea levels will rise by 1 foot, cant stop; Threat to many cities including Mumbai | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :वेळ निघून गेली, समुद्राची पातळी १ फुटाने वाढणार; मुंबईसह अनेक शहरांना धोका

आता जरी जगातील उष्णतेचे उत्सर्जन रोखले तरी देखील तुमच्या हाती काहीच राहिलेले नाही, बर्फ वितळणारच, त्याला रोखू शकत नाही ...

लातूरमध्ये यंदाच्या गणेशोत्सवात वृक्ष लागवडीची स्पर्धा; विजेत्या गणेश मंडळांचा होणार गौरव - Marathi News | Tree planting competition at this year's Ganesh festival in Latur; The winning Ganesha mandals will be celebrated | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरमध्ये यंदाच्या गणेशोत्सवात वृक्ष लागवडीची स्पर्धा; विजेत्या गणेश मंडळांचा होणार गौरव

यंदाच्या गणेशोत्सवात लातूर जिल्हा परिषदेच्या वतीने वृक्ष लागवड स्पर्धेचे आयोजन ...

...म्हणून घुबडांची घरे स्मशानभूमीत! लोकांमध्ये आजही घुबडांबाबत अंधश्रद्धा - Marathi News | so owls nest in graveyards People still have superstitions about owls | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...म्हणून घुबडांची घरे स्मशानभूमीत! लोकांमध्ये आजही घुबडांबाबत अंधश्रद्धा

स्मशानभूमीत गेल्यानंतर घुबड दिसले तर मृत्यू होतो किंवा अघटित घडते, असा आपल्याकडे समज आहे. मात्र त्यात तथ्य नाही ...

चीनच्या कृत्रिम फुलांवर बंदी घाला, राजू शेट्टींची केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Ban China Artificial Flowers, Raju Shetty Demands Union Environment Minister | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चीनच्या कृत्रिम फुलांवर बंदी घाला, राजू शेट्टींची केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांकडे मागणी

चिनी बनावटीच्या प्लास्टिक फुलांच्या आयातीमुळे देशांतर्गत बाजारात सर्वच फुलांच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. ...

वनमंत्र्यांचा वृक्षलागवडीचा ‘ॲक्शन प्लॅन’ तयार; जमिनीचा डेटा मागविला - Marathi News | Forest Minister sudhir mungantiwar's 'Action Plan' for Tree Plantation Prepared; Land data requested | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वनमंत्र्यांचा वृक्षलागवडीचा ‘ॲक्शन प्लॅन’ तयार; जमिनीचा डेटा मागविला

वन विभाग, सामाजिक वनीकरण, व्याघ्र प्रकल्पांना सूचना ...

'इकोसेन्सिटिव्ह'ला विरोध कराल तर स्वतःचे अस्तित्व गमावून बसाल, पर्यावरणप्रेमी रमेश गांवसांचा इशारा - Marathi News | If you oppose ecosensitive, you will lose your own existence, warns environmentalist Ramesh Gaonsa | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :'इकोसेन्सिटिव्ह'ला विरोध कराल तर स्वतःचे अस्तित्व गमावून बसाल, पर्यावरणप्रेमी रमेश गांवसांचा इशारा

आज झोपून राहाल तर कायमचे नष्ट व्हाल ...

कृत्रिमरित्या अंडी उबवून जन्माला घातलेली माळढोकची पिल्ल नान्नज अभरण्यात येणार - Marathi News | Maldhok chick born from artificial egg hatching will be given to Nannaj | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कृत्रिमरित्या अंडी उबवून जन्माला घातलेली माळढोकची पिल्ल नान्नज अभरण्यात येणार

प्रस्तावासाठी वनसंरक्षकांच्या सूचना : राजस्थानची मदत : दोन मादी अन् एक नर असेल ...

वातावरणातील बदलांमुळे ऊर्जेच्या निर्मितीत घट होणार, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटरॉलॉजीच्या अभ्यासातील निष्कर्ष - Marathi News | Climate change will reduce energy production, Indian Institute of Tropical Meteorology study finds | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वातावरणातील बदलांमुळे ऊर्जेच्या निर्मितीत घट होणार, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटरॉलॉजीच्या अभ्यासातील निष्कर्ष

‘ॲनालिसिस ऑफ फ्यूचर विंड ॲण्ड सोलर पोटेन्शियल ओव्हर इंडिया युजिंग क्लायमेट मॉडेल्स’ या शीर्षकाचा अभ्यास नुकताच करंट सायन्स या पिअर - रिव्ह्यूड जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. ...