लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पर्यावरण

पर्यावरण

Environment, Latest Marathi News

खाडीकिनाऱ्यावरील पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी जनचळवळ; वृक्षतोडीविरोधात रहिवाशांचे आंदोलन  - Marathi News | Movement to prevent degradation of coastal environment Residents protest against tree felling | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खाडीकिनाऱ्यावरील पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी जनचळवळ; वृक्षतोडीविरोधात रहिवाशांचे आंदोलन 

प्रत्येक रविवारी एक तास शांततेने निषेध केला जात असून यासाठी न्यायालयीन लढाही सुरू केला आहे. ...

हवामानात चढ-उतार; सकाळी व सायंकाळी हवेत गारठा, तर दुपारी गरमी - Marathi News | Fluctuations in weather Cold in the morning and evening hot in the afternoon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हवामानात चढ-उतार; सकाळी व सायंकाळी हवेत गारठा, तर दुपारी गरमी

पुणे व परिसरात ४८ तासांत आकाश कोरडे राहील ...

Goa: एकोझ ऑफ अर्थच्या ग्रीन साईड मोहिमेअंतर्गत राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन - Marathi News | Goa: Organized various events in the state under Echoes of Earth's Green Side Campaign | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa: एकोझ ऑफ अर्थच्या ग्रीन साईड मोहिमेअंतर्गत राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

Goa News: एकोझ ऑफ अर्थ या संस्थेने नवीन वर्षात राज्यातील वैविध्यपूर्ण वनस्पती आणि जीवजंतूंच्या संवर्धनाबद्दल नव्याने जागरुकता आणली आहे. त्यांनी खास ग्रीनर साईड मोहीम आयोजित केली आहे, ज्या अंतर्गत महिनाभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. ...

पुण्यात ढगाळ वातावरण अन् पावसाची शक्यता - Marathi News | Cloudy weather and chances of rain in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात ढगाळ वातावरण अन् पावसाची शक्यता

पुणे परिसरात ढगाळ वातावरण राहणार असून, काही ठिकाणी अतिहलक्या पावसाची शक्यता आहे ...

स्थानिकांच्या तक्रारीची दखल; सूस रस्त्यावरील कचऱ्यापासून सीएनजी बनविण्याचा प्रकल्प स्थलांतरित - Marathi News | Addressing local grievances; Project to make CNG from Soos road waste shifted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्थानिकांच्या तक्रारीची दखल; सूस रस्त्यावरील कचऱ्यापासून सीएनजी बनविण्याचा प्रकल्प स्थलांतरित

सूस रस्त्यावर असलेल्या प्रकल्प परिसरात लोकवस्ती वाढली असून, याठिकाणी कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत आहे ...

पुण्यात दिवसाही थंडी जाणवणार; तापमान गेले १२ अंशावर - Marathi News | Pune will feel cold even during the day The temperature went up to 12 degrees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात दिवसाही थंडी जाणवणार; तापमान गेले १२ अंशावर

५ जानेवारीपर्यंत ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात वाढ होईल ...

माजलगाववर पसरला हानिकारक कार्बनचा थर; जय महेश कारखान्याच्या काजळीने नागरिक त्रस्त - Marathi News | Harmful carbon layer spread over Majalgaon; Citizens suffering due to soot from Jai Mahesh factory | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगाववर पसरला हानिकारक कार्बनचा थर; जय महेश कारखान्याच्या काजळीने नागरिक त्रस्त

कारखान्याची अॅश हॅण्डलिंग सिस्टीम नादुरुस्त; गाळप संपेपर्यंत सहन करावा लागणार त्रास ...

राज्यात अवकाळीमुळे १३७९ कोटींचे नुकसान, शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदतीची अपेक्षा - Marathi News | 1379 crore loss due to bad weather in the state farmers expect help as soon as possible | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात अवकाळीमुळे १३७९ कोटींचे नुकसान, शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदतीची अपेक्षा

राज्य आपत्ती निर्मूलन निधीतून ही भरपाई देण्यात येणार असून, याचा लाभ राज्यातील २३ लाख ९० हजार शेतकऱ्यांना होणार ...