लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पर्यावरण

पर्यावरण

Environment, Latest Marathi News

Pune Rain: पुण्यात विजांचा कडकडाट अन् मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात - Marathi News | Heavy rain begins in Pune with lightning and thunder | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात विजांचा कडकडाट अन् मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात

नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा पुण्यातील रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आल्याचे दिसून आले ...

पुणे महानगरपालिकेचा वृक्ष प्राधिकरणात गैरव्यवहार; आपचा आरोप - Marathi News | Pune Municipal Corporation tree authority is involved in malpractices; AAP alleges | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महानगरपालिकेचा वृक्ष प्राधिकरणात गैरव्यवहार; आपचा आरोप

या पर्यावरणीय नुकसान भरपाई म्हणून मनपा आयुक्त प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या मनपा आयुक्तांसह प्राधिकरणाचे सदस्य व वृक्ष अधिकारी यांनी कायद्याचे उल्लंघन करत वृक्ष प्राधिकरणात गैरव्यवहार केला आहे. ...

बाभळीच्या सुटकेसाठी धावली रुग्णवाहिका, प्लास्टिकच्या पिशव्यांनी कोंडलेल्या झाडाने घेतला मोकळा श्वास - Marathi News | On the occasion of World Environment Day nature lover Dinkar Chougule removed plastic bags stuck to the acacia tree in the vicinity of the primary health center in Hatkanangale kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बाभळीच्या सुटकेसाठी धावली रुग्णवाहिका, प्लास्टिकच्या पिशव्यांनी कोंडलेल्या झाडाने घेतला मोकळा श्वास

दिनकर चौगले यांची धडपड ...

Ranbhaji : मान्सून आधीच पावसाळी रानभाज्यांची बाजारात रेलचेल; माहीतगार खवय्यांची झुंबड - Marathi News | Ranbhaji: Monsoon will already bring a flood of wild vegetables to the market; A crowd of knowledgeable gourmets | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ranbhaji : मान्सून आधीच पावसाळी रानभाज्यांची बाजारात रेलचेल; माहीतगार खवय्यांची झुंबड

Ranbhajya दरवर्षी जूनच्या पहिल्या पंधरवड्यात मान्सून सक्रिय झाला की, जुलैच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात रानभाज्या बाजारात विक्रीसाठी येतात. यंदा ८ जूनला मृग नक्षत्र सुरू होत आहे. ...

नारळाच्या करवंटीला हस्तकलेची जोड; परुळे येथील प्रथमेश नाईकचा प्लास्टिकविरोधी लढा यशस्वी - Marathi News | Prathamesh Naik from Parule in Sindhudurg district has captivated domestic and foreign tourists by adding handicrafts to coconut carvings | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :नारळाच्या करवंटीला हस्तकलेची जोड; परुळे येथील प्रथमेश नाईकचा प्लास्टिकविरोधी लढा यशस्वी

पर्यटकांनाही भुरळ ...

वन विभाग व इको बटालियनने १,०८० हेक्टरवरील ओसाड माळरानावर फुलवले नंदनवन - Marathi News | Forest Department and Eco Battalion create a paradise on 1,080 hectares of barren grasslands | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वन विभाग व इको बटालियनने १,०८० हेक्टरवरील ओसाड माळरानावर फुलवले नंदनवन

जागतिक पर्यावरण दिन:या हरित उपक्रमामुळे डोंगरांवरील वनसंपदा पुन्हा बहरू लागली आहे. ...

Pune Rain: पुण्यात वादळी वाऱ्यासहीत मुसळधार पावसाला सुरुवात; नागरिकांची उडाली धांदल - Marathi News | Heavy rains begin in Pune with gale force winds; Citizens panic | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात वादळी वाऱ्यासहीत मुसळधार पावसाला सुरुवात; नागरिकांची उडाली धांदल

अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली असून जोरदार वारे सुटल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते ...

चला, हरित गोवा संकल्प करूया; पर्यावरण संवर्धनासाठी एक होऊया!; मुख्यमंत्र्यांची हाक - Marathi News | let us make a green goa resolution let us unite for environmental conservation said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :चला, हरित गोवा संकल्प करूया; पर्यावरण संवर्धनासाठी एक होऊया!; मुख्यमंत्र्यांची हाक

खारफुटी, खाजन जमिनीच्या अहवालासोबत किनाऱ्यांचाही अभ्यास सुरू ...