पावसाळा आला की राजकीय पक्ष व सामाजिक संस्थांकडून वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येते. अनेक जण वृक्ष लागवडीचे फोटो सोशल मीडियावरून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न करतात. ...
येत्या बुधवारी (दि.५) संस्थेकडून ‘नाशिक वनराई’मध्ये शेकडो वृक्षांचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे. याबरोबरच येथे ६०० जंगली झुडुपांची लागवडदेखील केली जाणार आहे. ...
देशभरातील रस्त्यांच्या विस्तारीकरणाचे कार्य सुरु असून त्यात पूर्व विदर्भातील जिल्ह्यांचाही समावेश आहे. भंडारा व गोंदिया जिल्ह्यांना जोडणाऱ्या व महामार्गाशी सलग्नित असलेल्या रस्त्यांच्या विस्तारीकरणात शेकडो वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे. ...
शासनाच्या वृक्षलागवड अभियानांतर्गत २०१६ पासून अद्याप १ कोटी ३ लाख ७ हजार २०० रोपांची लागवड करण्यात आली आहे. त्यापैकी २०१६ साली वनविभागाकडून लावलेल्या रोपांपैकी ७३.३३ टक्के, २०१७ साली ८३.९९ टक्के तर १०१८ साली ९४ टक्के इतके रोपे आॅक्टोबरअखेर जीवंत राहि ...