यावर्षी दुष्काळी स्थिती असतानाही वनविभागाने शिवणी नजीकच्या जंगलात डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोपवाटिकेत तब्बल अडीच लाखांवर विविध वृक्षांच्या रोपांची जतन केली आहे. १ जुलैपासून सुरू होणाऱ्या वनमहोत्सवात ही रोपे ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत शासनाचे विविध व ...
मागील वर्षीच्या २३ जूनपासून राज्यात प्लॅस्टिक व थर्माकोलवर बंदी लागू करण्यात आली. मुंबईत या कारवाईची जबाबदारी महापालिकेवर असल्याने, सुरुवातीच्या काळात प्लॅस्टिकविरोधी मोहीम तेजीत सुरू होती. ...
मागील चार दिवसांपासून शहराचे तापमान पुन्हा तिशीपार सरकत असून, शनिवारी (दि.२२) कमाल तापमान ३५.३ अंशांवर पोहोचल्याची नोंद हवामान केंद्राकडून करण्यात आली. गुरुवारपासून शहराच्या वातावरणात उष्मा वाढत असून कमाल, किमान तापमानात वाढ होऊ लागल्याने नाशिककर पुन ...
शहराच्या काही भागात भरदुपारी पावसाच्या जोरदार सरीचे आगमन झाले़. सुमारे अर्धा तास सुरु असलेल्या पावसाने मध्य वस्तीत अनेक ठिकाणी पाणी साचले़. शहरातील पेठा, डेक्कन, शिवाजीनगर, धनकवडी, आंबेगाव पठार या भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या़. ...