लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पर्यावरण

पर्यावरण

Environment, Latest Marathi News

आरे कॉलनीत मेट्रो कारशेड प्रकल्पासाठी होणाऱ्या वृक्षतोडीविरोधात चिपको आंदोलन - Marathi News | Chipko agitation against tree felling for Metro Carshed project in Ore Colony | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरे कॉलनीत मेट्रो कारशेड प्रकल्पासाठी होणाऱ्या वृक्षतोडीविरोधात चिपको आंदोलन

आरे कॉलनीत मेट्रो कारशेड प्रकल्पासाठी होणाऱ्या वृक्षतोडीविरोधात आज(रविवारी) मुंबईकरांसह पर्यावरण प्रेमी, विविध संस्था एकवटल्या होत्या. ...

सायकल रॅलीद्वारे पर्यावरण रक्षणाचा संदेश - Marathi News | Environmental protection message through a bicycle rally | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सायकल रॅलीद्वारे पर्यावरण रक्षणाचा संदेश

इंग्लिश स्कूल वाशिमच्या राष्ट्रीय हरित सेना व  निसर्ग ईको क्लबने सायकल रॅली काढून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. ...

नॅपकीनची योग्य विल्हेवाट करण्याकडे महिला व प्रशासनाची दुर्लक्षितता - Marathi News | Neglect of women and administration towards proper disposal of sanitary napkins | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :नॅपकीनची योग्य विल्हेवाट करण्याकडे महिला व प्रशासनाची दुर्लक्षितता

सॅनिटरी नॅपकीनची योग्य विल्हेवाट होत नसल्याने पर्यावरणाचा होतोय खेळखंडोबा ...

हवामान बदलाच्या संकटावर राज्यात शाळकरी मुलांचा जागर - Marathi News | School children wake up on climate change crisis | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हवामान बदलाच्या संकटावर राज्यात शाळकरी मुलांचा जागर

स्वीडनमधील ग्रेटा थनबर्ग या मुलीच्या ‘फ्रायडे फॉर फ्यूचर’च्या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्रातील अनेक शाळकरी मुलांनी शुक्रवारी रॅली काढून पर्यावरणाचा जागर केला. ...

स्वीडन ते मुंबई ‘फ्रायडे फॉर फ्यूचर’ - Marathi News | From Sweden to Mumbai 'Friday for the Future' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :स्वीडन ते मुंबई ‘फ्रायडे फॉर फ्यूचर’

विकासाच्या नावाखाली आपण निसर्ग संपविण्याच्या विडा उचलला आहे. ...

जळगाव जिल्ह्यातील हतनूर जलाशयावर पानमांजरीचे अस्तित्व - Marathi News | The existence of Panamajari on Hatnur reservoir | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यातील हतनूर जलाशयावर पानमांजरीचे अस्तित्व

खान्देशात पहिलीच नोंद, वन्यजीव संरक्षण संस्थेच्या अभ्यासकांना आढळला प्राणी ...

पर्यावरण कायदे धाब्यावर बसवून नवा महाबळेश्वर प्रकल्प उभारणार - Marathi News | Environment Mahableshwar project will be set up by leveraging environmental laws | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :पर्यावरण कायदे धाब्यावर बसवून नवा महाबळेश्वर प्रकल्प उभारणार

सह्याद्रीच्या पठारावरील सातारा तालुक्यातील ८, जावळी तालुक्यातील १५ गावे व पाटण तालुक्यातील २९, अशा ५२ गावांचा समावेश या प्रकल्पात करण्यात आला होता. ...

बागेत झाडं लावल्यानं जंगल तयार होत नसतं; आरेवरुन पर्यावरणप्रेमींचा 'बिग बीं'ना टोला - Marathi News | Planting trees in the garden does not create forest; Environmentalists said to amitabh bacchan for aarey | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बागेत झाडं लावल्यानं जंगल तयार होत नसतं; आरेवरुन पर्यावरणप्रेमींचा 'बिग बीं'ना टोला

बिग बी अमिताभ बच्चन मंगळवारी यांनी ट्विट करत मेट्रोला समर्थन केले. ...