‘अन्यायकारक विकास धोरणांची मोठी किंमत आम्हा मुलांनाच उद्या चुकवावी लागणार आणि भविष्याची धुळधाण होणार’ हा धोका लक्षात येताच स्वीडनच्या अवघ्या सोळा वर्षांच्या ग्रेटा थनबर्ग या विद्यार्थिनीने शाळेला सुट्टी मारून दर शुक्रवारी तिथल्या संसदेसमोर बसून आंदोल ...
रविवार कारंजा भागात राहणाऱ्या श्रीनिवास व राजेंद्र गायधनी यांच्या मातोश्री मीरा नारायण गायधनी (८०) यांचे निधन झाले. त्यांनी मातोश्रींच्या पार्थिवाचे अंत्यसंस्कार पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेत तो अमरधाममध्ये अंमलात आणला. ...
मोहोडेकरवाडी, तालुका वाई, जिल्हा सातारा येथील गट नंबर 5 मध्ये मोहन दादासो गायकवाड यांचे मालकीची बेकायदेशीर चालू असलेली दगडखाण व खडी क्रशर तात्काळ बंद करावी, अशी जोरदार मागणी सुरुर् व मोहोडेकरवाडी येथील ग्रामस्थांनी केली आहे. या बेकायदेशीररित्या चालू ...