कोरोनाने माणसांना धडा शिकवला, निसर्गाने माणसांना अद्दल घडवली आता कळेल, निसर्गाची किंमत असं सगळं बोलून झालं असेल तर सांगा, तुम्ही मातीत हात कधी घालणार? जागा नाही, हे कारण सांगू नका, अगदी फुटक्या माठात, प्लॅस्टिकच्या डब्यातही दोन रोपं रुजू शकतात. ...
सावरकरनगर, महात्मानगर, गंगापूररोड ,नाशिकरोड, सिडको, पंचवटी, सातपूर, मध्य नाशिक, अंबड अशा विविध उपनगरांमध्ये झाडे कोसळल्याची माहिती अग्निशमन दलाला नागरिकांकडून प्राप्त होऊ लागली. ...
रस्त्यांच्या विकासामुळे आणि मोठमोठ्या इमारतींमुळे शहरातील रस्त्यांवर मोजकेच वृक्ष शिल्लक आहे. पावसाळ्यापूर्वी सुटलेल्या वादळवाऱ्यामुळे मोठ्या संख्येने वृक्ष कोसळतात, कारण उन्हाळ्यात वृक्षांची निगा राखली जात नाही. शहरातील रस्त्यावरचे वृक्ष जगविण्यासाठ ...
राष्ट्रीय महामार्गावर रस्त्यालगतच्या हद्दीतील जागेवर झाडे लावणे, जगवणे, व त्यासाठी सार्वजनिक खाजगी सहभाग या संकल्पनेचा वापर करणे जे सहजासहजी शक्य आहे. ...
तापमान, आर्द्रता, हवेचा वेग, दिशा अशी १५० शहरांसाठीची माहिती दिवसातील ८ वेळा अद्ययावत केली जात असून, सूर्योदय, सूर्यास्त आणि चंद्र उदय, चंद्र सूर्याविषयीही माहिती नागरिकांना घरबसल्या मिळत आहे. ...
वन्य प्राण्यांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्यांचा मार्ग निश्चित करण्याच्या कामाला गती आली आहे. हा वन्य प्राणी कॉरिडॉर सिंधुदुर्गातील तिलारीपासून दोडामार्ग, तळकट, केसरी, फणसवडे, सोनवडे, घोडगे असे करीत कडावलपासून कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी अभय ...