लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पर्यावरण

पर्यावरण

Environment, Latest Marathi News

World Environment Day: कांदळवनांचा ऱ्हास शहरांच्या विनाशास कारणीभूत - Marathi News | The deforestation caused the destruction of cities | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :World Environment Day: कांदळवनांचा ऱ्हास शहरांच्या विनाशास कारणीभूत

समुद्री परिसंस्था व किनाºयावरील जैवविविधता सध्या अनेक गंभीर धोक्यांचा सामना करीत आहे. ...

World Environment Day: तनमोर व माळढोक संवर्धनासाठी अखेरची हाक - Marathi News | Last call for Tanmor and Maldhok conservation | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :World Environment Day: तनमोर व माळढोक संवर्धनासाठी अखेरची हाक

राजस्थान व गुजरात राज्यांमधील खाजगी व महसुली जमिनींवरील गवती माळरानांची ‘पडीत’ अशी अवहेलना करून त्यावर आता सौर प्रकल्प येऊ पाहत आहेत. ...

प्रदूषित वीज प्रकल्पांबद्दल सरकारला सहानुभूती का? - Marathi News | Why is the government sympathetic to polluted power projects? | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :प्रदूषित वीज प्रकल्पांबद्दल सरकारला सहानुभूती का?

भारताचा विचार केल्यास २०१२ मध्ये येथे विजेच्या एकूण मागणीच्या प्रमाणात कमी वीजनिर्मिती क्षमता होती. संपूर्ण देशात लोडशेडिंगसारख्या समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे कोळसा खाणी व वीज प्रकल्पांना यावेळी उधाण आले होते. ...

World Environment Day: वन्यप्राण्यांशिवाय मानव जगणे अशक्य! - Marathi News | It is impossible for humans to survive without wildlife! | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :World Environment Day: वन्यप्राण्यांशिवाय मानव जगणे अशक्य!

हिंदू धर्मासकट सर्व प्राण्यांवर दया करण्याचा मंत्र देणारे बुद्ध व महावीरदेखील आपल्या देशातीलच. मात्र, त्यांची शिकवण आपण प्रत्यक्ष आचरणात आणतो का..? तर नाही, या संवर्धन तत्त्वाकडे दुर्लक्ष करतोय. वन्यजीवन हे मानवी जीवनाइतकेच पुरातन आहे. ...

World Environment Day: पर्यावरण, आपले आरोग्य आणि आपण - Marathi News | The environment, your health and you | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :World Environment Day: पर्यावरण, आपले आरोग्य आणि आपण

आरोग्य म्हणजे नुसता आजारांचा अभाव नाही, तर संपूर्ण मानसिक, शारीरिक, आध्यात्मिक आणि  सामाजिकदृष्टीने संपूर्ण संतुलित जीवन, अशी जागतिक आरोग्य संघटनेने केलेली आरोग्याची व्याख्या आहे. यात मला एक प्रचंड अभाव जाणवतो तो म्हणजे पर्यावरणीय दृष्टीने संतुलित जी ...

World Environment Day: शेती करा : औद्योगीकरण व शहरीकरण थांबवा - Marathi News | Cultivate farming: Stop industrialization and urbanization | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :World Environment Day: शेती करा : औद्योगीकरण व शहरीकरण थांबवा

भारतीयांनी दहा हजार वर्षे उत्कृष्ट शेती केली. येथील निसर्गाच्या जडणघडणीला धरून शेतकºयांनी अन्नाची सुलभता, विपुलता व विविधता निर्माण केली. ब्रिटिशांनी भारतीयांना रासायनिक शेती शिकविण्यासाठी तेथील सुवर्णपदक विजेते रासायनिक शेतीतज्ज्ञ डॉ. सर अल्बर्ट हॉव ...

I can't Breathe- कोरोनानं अमेरिकन तारुण्यापुढे उभे केलेत जगण्याचे भयाण प्रश्न - Marathi News | I can't breathe: american youth fighting with racism & unemployment | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :I can't Breathe- कोरोनानं अमेरिकन तारुण्यापुढे उभे केलेत जगण्याचे भयाण प्रश्न

अमेरिकेतलं तारुण्य एकीकडे जॉब लॉसने भयंकर नैराश्यात आहे. कोरोनाचा मोठा फटका अमेरिकेला बसतोय. रोजगार भत्त्यासाठी तरुणांच्या रांगा लागल्या आहेत. दुसरीकडे कृष्णवर्णीय तारुण्य अधिक असुरक्षित आहे. ...

लॉकडाऊन : आवाजाचाही ‘आवाज’ बसला; मुंबईतले ध्वनी प्रदूषण घटले - Marathi News | Lockdown: The ‘voice’ of the voice also sat; Noise pollution in Mumbai decreased | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लॉकडाऊन : आवाजाचाही ‘आवाज’ बसला; मुंबईतले ध्वनी प्रदूषण घटले

कारण एरव्ही ध्वनी प्रदूषणानाने वेढलेल्या मुंबईतील ध्वनी प्रदूषणाची पातळी खाली घसरल्याची नोंद आवाज फाऊंडेशनने केली आहे. ...