लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पर्यावरण

पर्यावरण

Environment, Latest Marathi News

नागपूरचा वाघ मुंबईत दाखल - Marathi News | Nagpur tiger arrives in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नागपूरचा वाघ मुंबईत दाखल

Nagpur tiger arrives in Mumbai : नियमाप्रमाणे विलगीकरण  ...

वसुंधरेच्या संवर्धनासाठी सरसावले सायकलस्वार - Marathi News | Cyclists take initative for the conservation of the planet | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वसुंधरेच्या संवर्धनासाठी सरसावले सायकलस्वार

Washim News ४१ किलोमीटरच्या सायकल स्पर्धेत २१५ पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. ...

पुणे शहरातील 'या' टेकडीवर प्लास्टिक टाकल्यास होणार ५०० रूपये दंड - Marathi News | A fine of Rs 500 will be levied for placing plastic on Mhatoba hill in Pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरातील 'या' टेकडीवर प्लास्टिक टाकल्यास होणार ५०० रूपये दंड

वन विभाग उचलणार पाऊल; स्वच्छ टेकडीसाठी प्रयत्न ...

पुणे ते गोवा सायकल प्रवासातून पर्यावरणाचा संदेश;अपारंपारिक ऊर्जा स्त्रोताचा वापर वाढविण्याचे आवाहन - Marathi News | Environmental message from Pune to Goa cycle journey; appeal to increase use of non-conventional energy sources | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे ते गोवा सायकल प्रवासातून पर्यावरणाचा संदेश;अपारंपारिक ऊर्जा स्त्रोताचा वापर वाढविण्याचे आवाहन

१७ जणांनी एकत्र येत सायकलवरुन पुणे ते गोवा (कोस्टल मार्ग) असा ५५५ किमीचा प्रवास करतानाचा पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. ...

अनाधिकृत आरो वॉटर प्लांट संकटात; कारवाईसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मनपाला पत्र - Marathi News | Municipal Corporation should take action against unauthorized RO water plant, letter from Pollution Control Board | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अनाधिकृत आरो वॉटर प्लांट संकटात; कारवाईसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मनपाला पत्र

कोणत्याही शासकीय कार्यालयाची परवानगी न घेता गल्ली बोळांमध्ये पाण्याचे जार विकण्याचा धंदा सुरू आहे. ...

ती एकटीच निघाली प्रवासाला, पर्यावरण संवर्धनाच्या जागराला - Marathi News | She set out on a journey alone, to awaken the environment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ती एकटीच निघाली प्रवासाला, पर्यावरण संवर्धनाच्या जागराला

Nagpur News पर्यावरण संवर्धनासाठी अवघा महाराष्ट्र पालथा घालण्याचे ध्येय बाळगून प्रणाली बेबी विठ्ठल चिकटे एकटीच नागपुरात आली आहे. आतापर्यंत तिने सायकलवरून १३०० किमीचे अंतर कापले आहे आणि पुढे आणखी हजारो किमी अंतर कापायचे आहे. ...

'... म्हणून केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेंकरांनी केलं 18 वर्षीय नंदिनीचं कौतुक' - Marathi News | ... So Union Minister Prakash Javadekar praised 18-year-old Nandini activist of enviornment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'... म्हणून केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेंकरांनी केलं 18 वर्षीय नंदिनीचं कौतुक'

नंदिनीने 19 डिसेंबर ते 25 डिसेंबर या आठवड्याच्या कालावधीत शहीद जवानांच्या आठवणीप्रित्यर्थ वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला आहे. नंदीनी सोशल मीडियातही एक्टीव्ह असून  #एक पेड शहीदों के नाम या नावाने तिने आठवड्याची मोहीम सुरु केली आहे ...

परभणीकरांना हुडहुडी; पारा नीचांकी ५.१ अंशावर - Marathi News | cold to Parbhanikar; Mercury lows to 5.1 degrees | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीकरांना हुडहुडी; पारा नीचांकी ५.१ अंशावर

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने २२ डिसेंबर रोजी घेतलेल्या नोंदीनुसार जिल्ह्यात ५.१ अंश किमान तापमान राहिले आहे. ...